उसाला रास्त भाव द्या, बोंडअळीग्रस्त शेतक-यांना नुकसान भरपाई द्या यासह शेतक-यांच्या अन्य मागण्यांसाठी शिवसेनेन आज तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढला. यात शिवसेना पदाधिका-यांसोबत तालुक्यातील शेतकरी २०० बैलगाड्यातून सहभागी झाले होते ...
तलावात पोहताना बुडणाऱ्यास वाचविताना अन्य दोन मुलांचाही दुर्दैवी घटना अंबाजोगाई तालुक्यातील कुसळवाडी तांड्यावर घडली. तिन्ही मुलांचे पालक ऊसतोडणीसाठी सोलापूर जिल्ह्यात गेले असताना इकडे गावात हि दुर्घटना घडली. ...
बीड शहरातील घाण, मृत प्राणी, कचरा आदींच्या तक्रारी आता आपल्याला मोबाईलद्वारे करता येणार आहेत. पालिकेने नागरिकांसाठी ‘स्वच्छता अॅप’ उपलब्ध करून दिले आहे. या अॅपच्या माध्यमातून आलेल्या जवळपास ९० टक्के तक्रारींचे निरसन झाले आहे. हे अॅप जास्तीत जास्त ...
अंबाजोगाई तालुक्यातील कुंबेफळ येथे मंगळवारी ३० मेंढ्या दगावल्याची घटना घडली. कापसाची फेकून दिलेली बोंडअळीग्रस्त बोंडे खाल्याने विषबाधा होऊन मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. इतर मेंढ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. ...
अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गासाठी केंद्र शासनाच्या तुलनेत राज्य सरकारची तरतूद अत्यंत कमी असल्यामुळे हे काम रखडलेले आहे. या मार्गासाठी राज्य शासनाकडून २५० कोटी रुपये देणे बाकी आहेत. हा निधी मिळाला तर या कामास गती मिळेल, अशी मागणी आ. अमरसिंह पंडित यां ...
बीड शहरातील सारडानगरीत बंद घराचे कुलूप तोडून एक चोरी केली तर दोन ठिकाणी अयशस्वी प्रयत्न झाला. तसेच विद्यानगर भागात एका एलआयसी अधिकाºयाच्या घरी चोरी करून लाखोंचा ऐवज लंपास केला. ...
तालुक्यातील कुंबेफळ येथे आज मंगळवारी पहाटेपासून मेंढ्या मृत्युमुखी पडण्याचे सत्र सुरु असून आतापर्यंत ३० पेक्षाही अधिक मेंढ्या दगावल्या आहेत. कापसाची फेकून दिलेली बोंडअळीग्रस्त बोंडे खाल्ल्याने विषबाधा होऊन मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता असून आणखी ...
शहरात दोन दिवसांपूर्वी स्वीटमार्ट तोडफोड प्रकरणातील एका आरोपीस अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून पोलिस इतर आरोपींचा शोध घेत आहेत. ...
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्ह्यातील अंगणवाडी, शाळांमधील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली. यामध्ये पाच वर्षांत तब्बल अडीचशे मुलांवर हृदयाची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे, तर अपेंडिक्स, हॉर्निया, किडनीसह इतर २००६ शस्त्रक्रिया यशस्वी पार पडल्या. ...