स्वतः विवाहित असतानाही एका अविवाहित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार केल्या प्रकरणी राज उर्फ सिद्धेश्वर विटेकर या तरुणावर अंबाजोगाई पोलीस ठाण्यात बलात्कार आणि एट्रोसिटी कायद्याखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ...
केज (जि. बीड) तालुक्यातील लव्हुरी येथील लालगिरी मठ संस्थानचा मठाधिपती वासुदेव शास्त्री याला गुरूवारी मथुरा येथील मध्यवर्ती जिल्हा न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलीे. मथुरा येथील जिल्हा कारागृहात त्याची रवानगी केली असल्याची माहिती उत्तर ...
लग्नास नकार दिल्याच्या रागातून तरुणाने इतर तिघांच्या मदतीने अल्पवयीन युवतीच्या घरात घुसून तिला पेटवून दिल्याची घटना अंबाजोगाई तालुक्यातील सोनवळा येथे २६ डिसेंबर रोजी घडली. या युवतीवर स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. २८ रोजी तिचा जवाब घेऊन गुन्हा ...
रस्त्यावर पडलेला दगड चुकवताना रिक्षा पलटी होऊन झालेल्या अपघातात रिक्षाचालक जागीच ठार झाला. हा अपघात अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयासमोर शुक्रवारी पहाटेच्या सुमारास झाला. ...
घरातून बाहेर पडल्यापासून ते परत येईपर्यंत महिला व मुली असुरक्षित असल्याचे वारंवार घडणाºया घटनांवरून समोर येत आहे. त्यांच्या मनात आजही ‘भय’ कायम आहे. रोडरोमिओ, मद्यपी यांच्या वासनेसह विकृत नजरेचा सामना त्यांना करावा लागत आहे. यातून मार्ग काढताना त्यां ...
संत येती घरा तोचि दिवाळी दसरा या न्यायाने दसरा - दिवाळीत प्रत्येक घराची अंतर्बाह्य स्वच्छता करुन रंगरंगोटी केली जाते. अगदी त्याच धर्तीवर सध्या तालुक्यात पंचायत राज समिती येणार असल्याने समितीच्या स्वागताला प्रत्येक कार्यालयात झाडू कामाला लागल्याचे चित ...
लग्नास नकार दिल्याच्या रागातून तरुणाने तिघांच्या मदतीने अल्पवयीन मुलीला घरात घुसून पेटवून दिल्याची घटना अंबाजोगाई तालुक्यातील सोनवळा येथे घडल्याचे उघडकीस आले आहे. ...
एरव्ही ख-या चो-यांचा तपास करताना पोलिसांच्या नाकीनऊ आले आहे. अशात काही नागरिक खोट्या चो-यांच्या तक्रारी करू लागल्याने आणखीनच ताण वाढला आहे. मागील दीड महिन्यात तब्बल तीन चो-या बनावट निघाल्याचे उघड झाले आहे. केवळ घरगुती वादातून असे बनाव केले जात आहेत. ...