श्रीसंत वामनभाऊ महाराज हे वैराग्याचे प्रतीक आहे. यासाठी २५ कोटी रूपयांची विकास कामे करणार असून, येणाºया वर्षात गडाचा विकास करून कायापालट करणार असल्याचे पालकमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या. ...
शाळेत जाणा-या आठवीच्या वर्गातील विद्यार्थिनीला दुचाकीवरून आलेल्या दोन व्यक्तीने दुचाकीवर बसवून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. परंतु ही बाब वेळीच मुलीच्या लक्षात आल्याने तिने त्यांच्यापासून पळ काढत वसतिगृह गाठले. ही घटना मंगळवारी सकाळी आठ वाजेच्या सुमार ...
शासनाकडून मिळणा-या मावेजासाठी चक्क जन्मदात्या आईलाच मयत दाखवून मावेजा लाटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खोटे कागदपत्रे देणा-या ग्रामसेवक, तलाठी व पोटच्या मुलाविरोधात ६५ वर्षीय आजीबाईने बीड ग्रामीण ठाण्यात तक्रार दिली आहे. या घटनेने सर्वत्र खळब ...
बीड शहरातील सुभाष रोडवर सुरु असलेल्या रस्ता कामामुळे चुकीच्या पद्धतीने खोदकाम केल्यामुळे मेन इंटरनेट लाईन पूर्णत: डॅमेज झाली असून मागील तीन दिवसांपासून दूरध्वनी व इंटरनेट सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. ...
बीड जिल्ह्यातील पाच केंद्रांवर एका महिन्यात तब्बल ७४९ महिलांची प्रसूती झाली आहे. यामध्ये १६० सिझरचा समावेश आहे. यामुळे पुणेनंतर बीड जिल्हा राज्यात ‘मॉडेल’ ठरणार आहे. विशेष म्हणजे आरोग्य आयुक्तांनी दिलेले १५० (एका महिन्यात) प्रसुतींचे चॅलेंज बीड जिल्ह ...
महाविद्यालयीन तरुणाने १७ वर्षीय अल्पवयीन मुलीस सतत आत्महत्येच्या धमक्या देत जबरदस्तीने मैत्री करण्यास भाग पाडले. त्यानंतर तिला भेटीच्या बहाण्याने बोलवून अत्याचार केल्या प्रकरणी तरुणावर शहर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आला. ...
आज सकाळी केज विधानसभा मतदार संघाच्या विद्यमान आमदार संगीता ठोंबरे यांनी चक्क बसने प्रवास केला. निमित्त होते अंबाजोगाई - धावडी बस सेवेच्या सुरुवातीचे. ...