ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल ऐकण्यासाठी बीडला निघालेल्या उमेदवारांची जीप बीड- मांजरसुंंबा रस्त्यावर उलटली. यात नेकनूरच्या विद्यमान सरपंचांचे बंधू शेख वशीद अन्वर (३४) यांचा मृत्यू झाला तर इतर सात जण जखमी आहेत. ...
पहिला टप्पा यशस्वी पार पडल्यानंतर दुस-या टप्प्यातील १६२ पैकी १५७ ग्राम पंचायतसाठी मंगळवारी बीड जिल्ह्यात शांततेत मतदान झाले. सायंकाळपर्यंत सरासरी ८५ टक्के मतदान झाल्याचे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले. प्रत्येक मतदान केंद्रावर कायदा व सुव्यवस्थेच्या ...
मागील काही दिवसांपासून शहरात चोºयांच्या प्रमाणात वाढ झाल्याने बीडकरांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. एकाच रात्री पाच घरफोड्या झाल्यानंतर मोंढ्यात दोन दुकाने फोडली. त्यानंतर आता गजबजलेल्या पांगरी रोडवरील अंबिका चौकात सकाळी नऊ वाजताच महिला प्राध्यापिकाचे घर ...
महिला व मुलींच्या मनात आजही छेडछाड विरोधी पथकाने घर केलेले नाही. त्यामुळेच मुली तक्रार देण्यासाठी पुढे न येता आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. अशीच घटना गेवराई तालुक्यातील तळवट बोरगाव येथे घडली. ...
तालुक्यातील सोनीमोहा येथील नदीवर शेतकर्यांनी एकत्र येऊन लोकसहभागातून सोनी नदीवर पॉलिथिन बंधारा बांधण्यात आला आहे. या बंधार्यामुळे नदी पात्रात मोठा पाणीसाठा झाला आहे. तसेच लगतच्या विहिरींची पाणीपातळी दोन फुटांपेक्षा अधिक वाढल्याने शेतकरी समाधान व् ...