व्यायामशाळा अनुदानाचा हप्ता बँक खात्यावर जमा करण्यासाठी शिपायामार्फत ८० हजार रूपये लाच घेतल्याप्रकरणी जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खुरपुडे हिच्यावर ३ एप्रिल रोजी गुन्हा दाखल झाला होता. ...
बुद्धधम्माचा प्रसार व प्रचार व्हावा यासाठी येत्या बुद्धजयंतीपासून बीड जिल्ह्यात महाअभियान राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात ‘गाव तिथे बुद्ध विहार आणि घर तिथे बुद्धमुर्ती’ ही संकल्पना ठेवून पहिल्या टप्प्यात जिल्हाभरात दहा हजार बुद्धमूर्तींचे वाटप करण्या ...
जसे मातेच्या स्वास्थ्यावरून बाळाचे स्वास्थ्य अवलंबून असते, तसे संस्था मजबूत व गुणवत्ताधारक असेल तर विद्यार्थी देखील गुणवंत होतात. खाजगी तत्वावर चालणाऱ्या अनेक संस्था बंद पडत आहेत; मात्र आ. जयदत्त क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सोनाजीराव क्षीरसागर ...
बीड शहरात धनदांडग्यांनी अनधिकृत नळ कनेक्शन घेऊन मागील अनेक वर्षांपासून बीड नगर पालिकेचे फुकटात पाणी वापरले. हा प्रकार ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून चव्हाट्यावर आणला. पाणीपुरवठा विभागाने याची गंभीर दखल घेत पथक नियुक्त करून कारवाईला सुरूवात केली आहे. य ...
नाफेडच्या वतीने हमीदराने खरेदीसाठी जिल्ह्यात सुरु केलेल्या केंद्रांवर तूर खरेदीसाठी १५ मेपर्यंत केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांनी मुदतवाढ दिली. या निर्णयामुळे जिल्ह्यातील नोंदणी केलेल्या परंतु वंचित राहिलेल्या शेतक-यांना दिलासा मिळाला आहे. मात ...
शिरूरमध्ये पत्रकाराचे तर दहिवंडी येथे पालखी मार्गावर शिक्षकाच्या घरी चोरट्यांनी हात साफ केला. यामध्ये सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा जवळपास पावणेतीन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...
१५ दिवसांपूर्वी बीडीओ म्हणून रुजू झालेले जि.प स्वच्छ भारत अभियानाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर वासनिक यांनी सोमवारी अचानक पंचायत समितीच्या अधिकारी-कर्मचा-यांची झाडाझडती घेतली. स्वच्छता कशी करावी हे समजावून सांगताना शिस्तीचे धडे दिले. ...
अतिशय वर्दळीच्या अन गजबजलेल्या अण्णा भाऊ साठे चौकातून एका कारची काच फोडून रोख ५ लाख ४० हजार रुपये लंपास केल्याची घटना सोमवारी दुपारी १२ वाजता घडली. दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी ही रक्कम लंपास केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी नाकाबंदी करीत सर्व ठाण् ...
बीड आणि लातूर येथील सार्वजनिक अन्न-धान्य वितरण व्यवस्थेत मोठा घोटाळा सुरू असल्याचा खळबळजनक आरोप संभाजी ब्रिगेडने येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केला. ...