लाईव्ह न्यूज :

Beed (Marathi News)

लग्नाला जाण्यासाठी उशीर होत असल्याने बीडमध्ये वाहकास मारहाण - Marathi News | Due to the delay in going to the marriage, the vehicle beating in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :लग्नाला जाण्यासाठी उशीर होत असल्याने बीडमध्ये वाहकास मारहाण

बस हळू का चालवतो? म्हणून एका प्रवाशाने वाहकास बेदम मारहाण केली़ ही शनिवारी सकाळी साडेदहा वाजता बीड बसस्थानकात घडली. दोन दिवसांपूर्वीच एका महिला प्रवाशाने आपल्या नातेवाईकांच्या मदतीने बार्शी आगाराच्या वाहकाला शेकडो प्रवाशांच्या समोर बस थांबविली नाही. ...

बीडमध्ये ६१ सर्वधर्मीय जोडप्यांचे शुभमंगल - Marathi News | Shubhamangal of 61 cosmopolitan couple in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये ६१ सर्वधर्मीय जोडप्यांचे शुभमंगल

आर्थिक विवंचनेत त्रस्त शेतकरी व गरजु कुटुंबांना आधार देत त्यांच्या पाल्यांचा विवाह व्हावा म्हणून राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांच्या संकल्पनेतून शनिवारी बीड येथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर एकाच मांडवात सर्वधर्मीय ६१ जोडप्यांचे हजा ...

माजलगाव तालुक्यात चोरीचे सत्र सुरूच; शेलगावथडी येथे दोन घरे फोडली  - Marathi News | Stealing session begins in Majalgaon taluka; Two houses in Sheelgaondi were broken | Latest beed News at Lokmat.com

बीड :माजलगाव तालुक्यात चोरीचे सत्र सुरूच; शेलगावथडी येथे दोन घरे फोडली 

तालुक्यातील शेलगावथडी या ठिकाणी आज पहाटे दोन घरे फोडली असुन यात सोन्या, चांदीच्या दागिण्यांसह साडेतीन लाख रूपयाचा ऐवज चोरीस गेला. ...

परळीत विवाहितेचे अपहरण; चौघांविरोधात गुन्हा - Marathi News | Marriage abduction in Paroli; Crime against four | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळीत विवाहितेचे अपहरण; चौघांविरोधात गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्कपरळी : तालुक्यातील लोणारवाडी येथील एका विवाहित महिलेचे दहा दिवसांपूर्वी परळीतून अपहरण केले असल्याची तक्रार महिलेच्या भावाने परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुरुवारी दाखल केली आहे. त्यावरुन सोलापूर जिल्ह्यातील हराळवाडी येथील चौघा ...

बीड जिल्ह्यात कारच्या धडकेत पती ठार; पत्नी गंभीर - Marathi News | Husband killed in Bead district; Wife serious | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्यात कारच्या धडकेत पती ठार; पत्नी गंभीर

बीड - परळी हायवेवर कुप्पानजीक वळणावर शुक्रवारी दुपारी १२ च्या सुमारास लग्नासाठी दुचाकीवर निघालेल्या दाम्पत्याला भरधाव कारने धडक दिली. यामध्ये दुचाकीवरून एकजण जागीच ठार झाला तर महिला गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले ...

बीडमध्ये ‘एरार’चा एसपी आॅफिसमध्ये ‘थरार’ - Marathi News | 'Aarar' in SP's office, 'Tharar' | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये ‘एरार’चा एसपी आॅफिसमध्ये ‘थरार’

बीड बसस्थानकात मुलीची छेड काढली, तिला कत्तीची भीती दाखवली. त्यामुळे घाबरलेल्या पीडित मुलीने धावत पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले. नशेत असलेला अट्टल गुन्हेगार एरार (अब्दुल रहेमान) यानेही तिचा पाठलाग केला. मुख्य प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षकाने थांबविण्याच ...

बीडमध्ये दारू लपविल्यामुळे पत्नीचा खून; पतीस जन्मठेप - Marathi News | Beed murders wife's wife; Life imprisonment | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये दारू लपविल्यामुळे पत्नीचा खून; पतीस जन्मठेप

दारू लपवून ठेवल्याच्या क्षुल्लक कारणावरून सुरेश अर्जुन निकम याने त्याच्या पत्नीच्या डोक्यात कोयत्याने वार करून खून केल्याची घटना चार वर्षापूर्वी आष्टी तालुक्यातील मराठवाडी येथे घडली होती. याप्रकरणी बीड येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.एस. गांधी यांनी ...

माजलगावात चाकूचा धाक दाखवून दोन ठिकाणी चोरी - Marathi News | Stalking in Majalgaon and stealing in two places | Latest beed News at Lokmat.com

बीड :माजलगावात चाकूचा धाक दाखवून दोन ठिकाणी चोरी

जुन्या माजलगाव भागातील अनिल लिंबगावकर यांच्या घरातील लोकांना चाकूचा धाक दाखवून दागिने व रोख रक्कम असा तीन लाख रूपयांचा तर याच भागातील अनिल पुरबूज यांच्या घरातून आठ हजार रूपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. या घटना बुधवारी मध्यरात्री घडल्या. ...

बीड जिल्ह्यातील १५९ शिक्षकांची झाली आंतरजिल्हा बदली - Marathi News | 159 teachers shifted from Beed district to Inter-district | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्यातील १५९ शिक्षकांची झाली आंतरजिल्हा बदली

बीड जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत बीड जिल्ह्यातील १५९ शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. ...