बीड : दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर ५ रुपये अनुदानाच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने खा. राजु शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पुकारलेल्या दूध पुरवठा बंद आंदोलनाला शेतकºयांनी प्रतिसाद दिल्याने जिल्ह्यात जवळपास दीड लाख लिटर दुधाचे संकल ...
आष्टी : एकाच पक्षात राहून राजकीय चिखलफेक करणे हे नवनिर्वाचित आमदारांनी थांबवावे आणि खोटे बोल पण रेटून बोल ही वृत्ती बंद करावी. अन्यथा पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करण्याचा इशारा आ. भीमराव धोंडे यांनी पत्रकार परिषदेत दिला.तालुक्यातील मातावळी ते हरिनारायण ...
आष्टी : मातावळी ते हरिनारायण आष्टा, दौलावडगाव ते सावरगाव या दोन रस्त्यांबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र दिले. त्यानुसार मंजुरीची आॅर्डर झाली आहे. त्यामुळे आष्टी मतदारसंघाचे आ. भीमराव धोंडे यांनी मी मंजूर केलेल्या या कामांचे श्रेय घेऊ नये. ...
बीड : तक्रारी व पोलीस विभागाशी संबंधित माहिती मागविण्यासाठी साडेतीन वर्षात तब्बल ७६८ अर्ज पोलीस विभागाकडे प्राप्त झाले आहेत. त्यांची माहिती पुरविण्यात पोलिसांना यशही आले आहे. दरम्यान, माहिती अधिकारात सर्वाधिक माहिती ही वैयक्तिक तक्रारींची मागविल्याचे ...
बीड : पोलीस रेकॉर्डवरील ५० पेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या मोस्ट वॉन्टेड आरोपीसह चौघांना दरोड्याच्या तयारीत असताना शहरातील नगरनाका परिसरातून गजाआड करण्यात आले. शनिवारी रात्री उशिरा शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी ही कामगिरी केली आहे. चौघांक ...
शिरूर कासार तालुक्यातील केतुरा येथील जिल्हा परिषद शाळेत गुरुवारी दुपारी पाच पिलांसह उदमांजर आढळल्याने खळबळ उडाली आहे. पिलांसह या उदमांजराला सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्रात हलविण्यात आले असून तिथेच त्यांची काळजी घेतली जात आहे. ...
अंबाजोगाई शहरात शुक्रवारी योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या मैदानावर पाच पालख्यांचा एकत्रितरित्या झालेल्या रिंगण सोहळ्याचा आनंद पावसाच्या सरींनी द्विगुणित केला. वेगवान अश्वरिंगण सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. ...