लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Beed (Marathi News)

खास आपल्यासाठी
ऊसतोड मुकादमाचे तीन लाख रुपये केले लंपास  - Marathi News | Three lakh rupees looted in parali | Latest beed News at Lokmat.com

बीड :ऊसतोड मुकादमाचे तीन लाख रुपये केले लंपास 

मालेवाडी तांडा येथील एका ऊसतोड मुकादमाचे मजुरांना वाटण्यासाठी बँकेतून काढलेले ३ लाख रुपये चोरट्यांनी लंपास केल्याची घटना आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली.  ...

पूर्णाहुती महापुजेनंतर योगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी - Marathi News | After the Purnahuti Mahapuja, a crowd of devotees to visit Yogeshwari Devi | Latest beed News at Lokmat.com

बीड :पूर्णाहुती महापुजेनंतर योगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

योगेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने आज सकाळी १० वाजता पुर्णाहुती, होमहवन व महापुजेने घटस्थापनेची व योगेश्वरी देवीची महापुजा झाली. ...

एक दिवसाच्या पगारातून रुग्णांना मिळणार ‘एसी’ - Marathi News | Patients get 'AC' from one day's salary | Latest beed News at Lokmat.com

बीड :एक दिवसाच्या पगारातून रुग्णांना मिळणार ‘एसी’

केरळ पुरग्रस्तांना एक दिवसाचा पगार दिला. आता एका दिवसाचा पगार आपल्या जिल्हा रूग्णालयाला द्या, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत रूग्णालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी, डॉक्टरांनी एका दिवसाचा पगार देण्याचा निर्णय घेतला आहे. ...

प्लास्टिक वापरल्याप्रकरणी परळीत पाच व्यापाऱ्यांना दंड - Marathi News | Five traders have been fined for using plastic | Latest beed News at Lokmat.com

बीड :प्लास्टिक वापरल्याप्रकरणी परळीत पाच व्यापाऱ्यांना दंड

महाराष्ट्र शासनाने प्लास्टिक वापरावर बंदी घाततेली असतानाही परळीतील काही व्यापा-यांकडून या नियमांचे उल्लंघन करुन प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत असल्याचे निदर्शनास आले. त्यावरून येथील पाच व्यापा-यांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण पथक व परळी नगर पालिका प् ...

दसरा मेळावा म्हणजे भक्ती आणि उर्जेचा मिलाप - Marathi News | Dussehra rally is the combination of devotion and energy | Latest beed News at Lokmat.com

बीड :दसरा मेळावा म्हणजे भक्ती आणि उर्जेचा मिलाप

सावरगावचा दसरा मेळावा हा राजकीय नसून देशभरातील उसतोड कामगार, शेतमजुरांना उर्जा देणारा आहे. या मेळाव्यातून भक्ती आणि उर्जेचा सुंदर मिलाप पहावयास मिळतो. मेळाव्यातून उसतोड कामगारांना स्फूर्ती, उर्जा, नवा विचार मिळतो, असे खा.डॉ.प्रीतम मुंडे यांनी पत्रकार ...

शिक्षक पत्नीचा छळ; पोलीस पतीवर गुन्हा - Marathi News | Teacher wife tortured; Police crime on the husband | Latest beed News at Lokmat.com

बीड :शिक्षक पत्नीचा छळ; पोलीस पतीवर गुन्हा

चारचाकी घेण्यासाठी दोन लाख रूपये दे, अन्यथा जाळून टाकीन अशी धमकी देत शिक्षिका पत्नीचा छळ केल्याप्रकरणी अतुल सुखदेव भवर या पोलीस कर्मचाऱ्यासह त्याच्या आई-वडिलांवर बीडच्या शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. अतुल भवर हा सध्या पाटोदा तालुक्यातील अंम ...

केज तालुक्यात विवाहितेवर सामुहिक बलात्कार; आरोपी अटकेत  - Marathi News | Sexual assault on Married women in Kaij taluka; Attempted accused | Latest beed News at Lokmat.com

बीड :केज तालुक्यात विवाहितेवर सामुहिक बलात्कार; आरोपी अटकेत 

माळेगाव येथील सत्तावीस वर्षीय विवाहितेवर तीन जणांनी सामुहिक बलात्कार केल्याची घटना सोमवारी रात्री अकराच्या सुमारास घडली. ...

भारनियमनाविरोधात परळीत कंदिल मोर्चा - Marathi News | Parallel Kandil Morcha against the weightlifting | Latest beed News at Lokmat.com

बीड :भारनियमनाविरोधात परळीत कंदिल मोर्चा

अन्यायकारक व चुकीच्या भारनियमनाच्या विरोधात सोमवारी सायंकाळी विधान परिषद विरोधी पक्षनेते आ. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने येथील वीज वितरण (पॉवर हाउस) कार्यालयावर कंदिल मोर्चा काढण्यात आला. ...

घोषणा जिव्हारी लागल्यानेच मला पदावरून केले कार्यमुक्त - Marathi News | With the announcement of the announcement, I took the post from my job and got me released | Latest beed News at Lokmat.com

बीड :घोषणा जिव्हारी लागल्यानेच मला पदावरून केले कार्यमुक्त

गेल्या बावीस वर्षापासून राजकारण आणि समाजकारणात काम करत आलो आहे, ज्या नेत्यासोबत एवढी वर्षे काढली, त्या नेत्याने माझ्या समर्थनार्थ दिलेल्या घोषणा एवढ्या जिव्हारी लावून घेतल्या की मला त्यांनी तात्काळ युवक प्रदेशाध्यक्ष पदावरून कार्यमुक्त केले, हे तुम्ह ...