लाच प्रकरणात हस्तगत केलेली रोख १० हजार रुपयांची रक्कम गायब केल्याप्रकरणी शिवाजीनगर ठाण्याचे तत्कालीन मोहरीर तथा सेवानिवृत्त सहायक फौजदार भाऊराव धोंडीराम पवार यांच्याविरोधात बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला ...
मराठा आरक्षणाचे काम करताना आम्ही इतर जातीचा व्देष करत नाहीत. धनगर आणि मुस्लिम समाज यांनादेखील आरक्षण मिळाले पाहिजे अशी स्पष्ट भूमिका शिवसंग्राम संस्थापक अध्यक्ष तथा शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आ. विनायक मेटे यांनी मांडली. ...
पाटील गल्ली भागात राहणारे सतीश होके यांच्या घरी अज्ञात चोरट्याने प्रवेश करीत हॉलचे कुलूप तोडून कपाटातील पाच तोळे सोन्याचे व १०० ग्राम चांदीचे दागिने लंपास केले. ...