येथील प्रभू वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने बुधवारी प्रभू वैद्यनाथाची सवाद्य पालखी मिरवणूक काढून तीन दिवसीय महाशिवरात्र महोत्सवाची सांगता करण्यात आली. ...
घरात घुसुन अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोप सिद्ध झाल्याने अविनाश विलास जोगदंड यास ३ वर्षे सक्तमजुरी आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा येथील दुसरे जिल्हा व सत्र न्या.ए.एस. गांधी यांनी सुनावली. ...
देशपातळीवरील स्वच्छता सर्वेक्षण - २०१९ चे निकाल बुधवारी राष्ट्रपती कार्यालयाकडून जाहीर करण्यात आले. ‘नाविन्यपूर्ण उत्कृष्ट उपक्रम’ या प्रकारात अंबाजोगाई नगर पालिका पाच राज्यांचा समावेश असलेल्या पश्चिम विभागातून सर्वप्रथम आली आहे. ...
बीड नगर पालिकेने स्वच्छ सर्वेक्षण २०१९ मध्ये उत्कृष्ट नियोजन करून देशात ९४ वा क्रमांक पटकावला आहे. या मोहिमेत देशातील ४ हजार ५०० शहरांनी सहभाग नोंदविला होता. महाराष्ट्रातून बीड पालिका २७ व्या क्रमांकावर आहे. ...
आरणवाडी साठवण तलावाचे रखडलेले काम सुरू करा या मागणीसाठी शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांच्या नेतृत्वाखाली तालुका प्रमुख नारायण कुरु ंद यांच्या उपस्थितीत चोरांबा येथे एक तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. ...
येथील योगायोग गॅस एजन्सीच्या कार्यालयाला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. या आगीत कागदपत्रांसह लाखो रुपयांचे साहित्य भस्मसात झाले. ही घटना सोमवार रोजी रात्री १२ ते १ वाजण्याच्या सुमारास घडली. ...