लाईव्ह न्यूज :

Beed (Marathi News)

बीड जिल्ह्यात ७७ ठिकाणी शिवरायांची मिरवणूक - Marathi News | Shivrajaya procession in 77 places in Beed district | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्यात ७७ ठिकाणी शिवरायांची मिरवणूक

छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यासाठी जिल्हाभरातील शिवप्रेमी सज्ज झाले आहेत. जिल्ह्यात ७७ ठिकाणी शिवरायांची मिरवणूक ढोलताशाच्या गजरात निघणार आहे. ...

सासुच्या जाचास कंटाळून जावयाने केली आत्महत्या - Marathi News | Suicide committed by sun in law | Latest beed News at Lokmat.com

बीड :सासुच्या जाचास कंटाळून जावयाने केली आत्महत्या

खिशात सापडलेल्या सुसाईड नोट वरून पत्नी आणि सासू विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   ...

उस्मानाबादच्या ‘सैराट’ जोडप्याला बीड पोलिसांनी पकडले - Marathi News | Beed police caught Osmanabad's 'Sairat' couple | Latest beed News at Lokmat.com

बीड :उस्मानाबादच्या ‘सैराट’ जोडप्याला बीड पोलिसांनी पकडले

अमरावतीला जाण्यासाठी बसची वाट पहात ते स्थानकातील ३ फलाटवर बसले होते. ...

शिवजयंतीच्या पार्श्वभूमिवर बीडमध्ये अडीचशे लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई - Marathi News | Prevention of 250 people in Beed on Shiv Jayanti's background | Latest beed News at Lokmat.com

बीड :शिवजयंतीच्या पार्श्वभूमिवर बीडमध्ये अडीचशे लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई

अडीचशे लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाईही करण्यात आल्याची माहिती बीड पोलिसांकडून देण्यात आली आहे. ...

अंबाजोगाई तहसील कार्यालयात निराधारांचा सत्याग्रह - Marathi News | Satyagraha of Niradhar people in Ambajogai tehsil office | Latest beed News at Lokmat.com

बीड :अंबाजोगाई तहसील कार्यालयात निराधारांचा सत्याग्रह

या आंदोलनात वृद्धांच्या विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला.  ...

प्रियकराने विधवा महिलेचा खून करून रचला आत्महत्येचा बनाव - Marathi News | boyfriend killed widow women and set as she committed suicide | Latest beed News at Lokmat.com

बीड :प्रियकराने विधवा महिलेचा खून करून रचला आत्महत्येचा बनाव

मारेकरी हा महिलेचा प्रियकरच असल्याचे समोर आले आहे. ...

परळीत ऑईल मिलमधील भीषण स्फोटात एक ठार; दोघे गंभीर जखमी  - Marathi News | One killed in oil mill blast at parali; two were seriously injured | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळीत ऑईल मिलमधील भीषण स्फोटात एक ठार; दोघे गंभीर जखमी 

मिल पुन्हा चालू करण्यासाठी दुरुस्ती, डागडुजीचे काम सुरू होते. ...

शेतीची खातेफोड होऊन वेगळे झाले तरी मिळणार नाही लाभ - Marathi News | No profit will be available even after farming is separated | Latest beed News at Lokmat.com

बीड :शेतीची खातेफोड होऊन वेगळे झाले तरी मिळणार नाही लाभ

केंद्र शासनाने यावर्षीचा अर्थसंकल्प मांडला त्यावेळी अल्पभूधारक शेतकºयांना प्रतिवर्षी ६ हजार रुपये देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला गेला होता. ...

अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण ठार - Marathi News | Young killed in an unknown vehicle | Latest beed News at Lokmat.com

बीड :अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण ठार

शहरातील बशीरगंज चौकानजीकच्या एका तरुणाला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास घडली. ...