दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंजरथ येथे दशक्रिया विधीसाठी भाविकांची दररोज मोठ्या प्रमाणात गर्दी असते. मात्र दुष्काळी परिस्थितीमुळे गोदावरी पात्र कोरडे पडल्याने आंघोळीसाठी पाणीच राहिले नसल्याने भाविकांचा हिरेमोड होत असताना येथील काही नागरिकांकड ...
बीड जिल्हा आरोग्य विभागाने आता कात टाकली आहे. आॅक्टोबर २०१८ मध्ये बीड जिल्हा मोतीबिंदु शस्त्रक्रिया करण्यात मराठवाड्यात अव्वल होता. आता याच बीड जिल्ह्याने उद्दिष्टापेक्षा दुप्पट म्हणजे १९७ टक्के काम करून महाराष्ट्रात पहिला क्रमांक पटकावला आहे. ...
भारतीय हवामान खात्याने फोनी वादळाच्या संदर्भात व्यक्त केलेला अंदाज आपत्ती व्यवस्थापनासाठी कामी आला. त्याबद्दल हवामान खात्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. ...
'हे घर आम्ही विक्रीला काढले आहे, तू घराबाहेर निघ' असं म्हणत भावाच्या पत्नीसह तिचे दोन भाऊ व लहान मुलांवर अॅसिड फेकून हल्ला केल्याची घटना धक्कादायक घटना समोर आली आहे. ...
अडविलेला शेतरस्ता खुला करून देण्यात यावा, या मागणीसाठी बोबडेवाडी येथील शेतकरी गुरुवारपासून आपल्या बैल बारदाण्यासह तहसील कार्यालया समोर उपोषणाला बसले आहेत. ...
बीलाची रक्कम देण्यासाठी चक्क अधिकाºयालाच लाच मागणारे माजलगाव येथील केसापुरी वसाहतमधील जायकवाडी प्रकल्प जल नि:सारण बांधकाम उपविभाग क्र.११ मधील दोन लिपीक बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. ...
शहरातील क्रांतीनगरमधील राहत्या घरून शहीद तौसिफ शेख यांचे पार्थिव उचलले आणि आक्रोशातून चार शब्द पुढे आले. ‘बेटा! घर कब आओगे..’ हे शब्द तौसिफ यांच्या आई शेख शमीम यांचे होते. ...
शेतीचा वाद मिटविण्यावरुन झालेल्या वादातून डोक्यात काठीने व लोखंडी पट्टीने डोक्यात मारुन जखमी केल्याप्रकरणी दोषी धरुन जिल्हा व सत्र न्या. २ अनिरुद्ध एस. गांधी यांच्या न्यायालयाने ज्ञानदेव यादव भवर आणि किसन ज्ञानदेव भवर या पिता- पुत्राला दहा वर्षे सश्र ...