१६ वर्षीय अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून गत सहा महिन्यांपासून सतत अत्याचार केल्यावरून एका तरुणावर आणि त्याच्या दोन मित्रांवर बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. ...
बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तिकिटे न देता अर्धे पैसे घेऊन ते स्वत:च्या खिशात घालणाऱ्या तीन वाहकांना निलंबित करण्यात आले आहे. ही कारवाई बुधवारी माजलगाव आगारात झाली. या कारवाईने राज्य परिवहन महामंडळात खळबळ उडाली आहे. ...
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील पर्यवेक्षक प्रभाकर शिवाजीराव काळे यांचे घर फोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास केला. ही घटना बुधवारी उघडकीस आली. ...
शिरूर तालुक्यातील दहिवंडीसारख्या एका छोट्याशा खेड्यात असलेल्या आणि अक्षर ओळखही नसलेल्या शब्बीरमामूंना पद्मश्री हा बहुमानाचा सन्मान जाहीर झाला आणि संपूर्ण बीड जिल्ह्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. ...