जिल्ह्यात गुंडगिरी करणाऱ्यांवर हद्दपारीच्या कारवाया केल्या जात आहेत. बीड व धारूर ठाणे हद्दीतील आणखी चार गुंडांना वर्षभरासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. ...
बीड लोकसभा मतदार संघात होऊ घातलेल्या निवडणुकीत वयाची पन्नाशी ओलांडलेल्या मतदारांच्या तुलनेत नवमतदारांसह १८ ते ४० वयोगटातील मतदारांची संख्या जवळपास दुप्पट आहे. ...
बीड लोकसभा मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे आणि त्यांचे पती गौरव खाडे यांच्याकडे जवळपास १६ कोटी ६४ लाख ७७ हजार रुपयांची जंगम आणि स्थावर मालमत्ता आहे. तर राष्टÑवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे आणि त्यांच्या पत्नी सारिका, मुलगी हर्षदा, मुलगा ...
एकीकडे वृक्षलागवड करून ती जगविण्यासाठी धडपड करणारे नागरिक, तर दुसरीकडे लाकूड तस्करांकडून स्वयंचलित मशीनद्वारे ट्रक व ट्रॅक्टरद्वारे होणारी वृक्षतोड असे परस्परविरोधी चित्र तालुक्यात निर्माण झाले आहे. ...
कोळसा तयार करण्यासाठी आलेल्या मजुराने कौटुंबिक वादातून पत्नीचा लाकडी दांड्याने मारहाण करून खून केला. ही घटना रविवारी आष्टी तालुक्यातील चोभानिमगाव येथे घडली. याप्रकरणी पतीविरोधात आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. ...