भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर त्यांची कन्या प्रितम मुंडे बीड मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या. त्यावेळी प्रीतम मुंडे यांना लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. आता परिस्थिती मात्र वेगळी आहे. धनजय मुंडे यांनी बीडमध्ये आपली पकड मजबूत ...
आम्ही देवाची शपथ घेऊन सांगतो, आम्ही भाजपला मतदान केले, मात्र गावाला निधी का दिला नाही, असंही विचारण्यात आले. त्यामुळे आमदार ठोंबरे यांची चांगलीच अडचण झाली होती. ...
निजामाच्या गुलामगिरीतून आणि रझाकाराच्या अत्याचारातून मुक्त झाल्याचा आनंद मराठवाड्यातील जनतेला इतका झाला होता की, त्यांनी वाजत, गाजत जाऊन सरदार पटेलांच्या काँगे्रसला मतदान केले. हा सिलसिला १९५२ ते १९६७ च्या लोकसभेपर्यंत चालूच होता... ...
लग्न अवघ्या २२ दिवसांवर येऊन ठेपले असताना अचानक नवरदेवाने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. बाबासाहेब पांडुरंग औटे (२८) असे मयत तरु णाचे नाव आहे. ...
मागील दहा दिवसांपासून वाढत्या तापमानामुळे उष्णतेचा तडाखा बसत असताना गुरुवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे त्रस्त झालेल्या जिल्ह्यातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. ...