औरंगाबादहून तुळजापूर येथे दर्शनासाठी निघालेल्या कुटूंबाला लाकडी दांडे आणि दगडाने बेदम मारहाण करत चोरट्यांनी त्यांच्याकडील रोख रक्कमेसह दागिने असा दीड लाख रुपयांचा किंमती ऐवज लंपास केला. ...
एचआयव्हीसारख्या दुर्धर आजाराने जडलेल्या जोडप्याच्या बीडमध्ये रेशीमगाठी जुळल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील विवाह निबंधक कार्यालयात हा सोहळा थाटात पार पडला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते ...
सुमारे १ लाख ४० हजार २३६ रुपयांची उचल करुन आर्थिक अनियमितता केल्याप्रकरणी तालुक्यातील मोराळा, मुर्शदपूर आणि मिरडवाडी येथील तीन मुख्याध्यापकांना निलंबित करण्यात आले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी हे आदेश बजावले. ...
गेवराई तालुक्यात राजापूर येथील वाळू साठ्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी केलेल्या कारवाईत १ हजार ब्रास वाळू जप्त केली असून, पोलीस बंदोबस्तामध्ये ही वाळू १७० पेक्षा अधिक टिप्परच्या सहाय्याने बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आणली जात आहे. ...
दुष्काळी स्थितीत सध्या सुरू असलेला पाणी पुरवठा हा २०११ च्या जनगणनेनूसार होत आहे. मात्र २०१९ ची लोकसंख्या ग्राह्य धरून पाणी पुरवठा होणे गरजेचे आहे. त्यामुळे वाढीव लोकसंख्येनुसार टँकरच्या खेपा वाढवण्यात याव्यात अशी मागणी आ.जयदत्त क्षीरसागर यांनी मुख्यम ...
बीड : स्वत:जवळ एम.बी.बी.एस.ची पदवी नसताना बेकायदेशीररित्या गेवराई तालुक्यातील हिरापूर येथे रुग्णांवर अॅलोपॅथीचे औषधी उपचार करणाऱ्या भोंदू डॉक्टराला अतिरिक्त ... ...