लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Beed (Marathi News)

खास आपल्यासाठी
बीड जिल्हा रुग्णालयात ‘केमोथेरपी’ची पहिल्यांदाच सुविधा - Marathi News | First-time 'Chemotherapy' facility at Beed District Hospital | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्हा रुग्णालयात ‘केमोथेरपी’ची पहिल्यांदाच सुविधा

विविध कॅन्सरग्रस्त रूग्णांची आता बार्शी, औरंगाबाद वारी टळणार आहे. बीड जिल्हा रूग्णालयात केमोथेरपी कक्ष बुधवारपासून सुरू केला जाणार आहे. अजार पाहून रूग्णांवर उपचार केले जाणार आहेत. ...

जायकवाडी वगळता मराठवाड्यातील जलप्रकल्प कोरडेच - Marathi News | The water project in Marathwada is dry | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :जायकवाडी वगळता मराठवाड्यातील जलप्रकल्प कोरडेच

जायकवाडी वगळता इतर प्रकल्पांची स्थिती वाईट ...

‘गुणवत्ता वाचवा, देश वाचवा’ हाक देत बीडमध्ये धरणे आंदोलन - Marathi News | Movement in Beed, calling for 'save quality, save country' | Latest beed News at Lokmat.com

बीड :‘गुणवत्ता वाचवा, देश वाचवा’ हाक देत बीडमध्ये धरणे आंदोलन

‘सेव्ह मेरीट, सेव्ह नेशन’ या चळवळी अंतर्गत मेरिट बचाओ, राष्ट्र बचाओ समितीच्या वतीने रविवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविण्यात आले. ...

प्रवासी हा एसटीचा अन्नदाता : दिवाकर रावते - Marathi News | Traveler is ST food donor: Diwakar Ravte | Latest beed News at Lokmat.com

बीड :प्रवासी हा एसटीचा अन्नदाता : दिवाकर रावते

प्रवासी हा एसटीचा अन्नदाता आहे. प्रवाशांमध्ये देव पाहा. असे झाले तर एसटी नक्कीच खूप पुढे जाईल. परिवहन महामंडळाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तत्पर व चांगली सेवा देण्यासाठी तत्पर राहावे, असे प्रतिपादन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केले. ...

२०० रुपयांचे आमिष दाखवत वृध्दाचा विवाहितेवर अत्याचार - Marathi News | Violence against old woman by showing a bribe of Rs | Latest beed News at Lokmat.com

बीड :२०० रुपयांचे आमिष दाखवत वृध्दाचा विवाहितेवर अत्याचार

नवरा बायकोचे किरकोळ वाद टोकाला गेल्याने पत्नी पथर्डी तालुक्यातील टप्पा पिंपळगाव येथे आपल्या आपल्या माहेरी जात होती. ...

सराफा दुकान फोडले - Marathi News | The grocery store broke down | Latest beed News at Lokmat.com

बीड :सराफा दुकान फोडले

तालुक्यातील साक्षाळपिंप्री येथे शनिवारी मध्यरात्री चोरट्यांनी सोन्याचे दुकान फोडून जवळपास १२ लाख २७ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. ही जबरी चोरी करणाऱ्या चोरट्यांनी शक्कल लढवत सीसीटीव्ही स्टोरेज डिव्हाईसच पळवले आहे. ...

श्रावणात उपवास महागला; भगर, साबुदाणा, शेंगदाणा १५ रुपये किलोने वाढले - Marathi News | Fasting becomes expensive in Shravan; Bhagar, sabudana and groundnut increased by Rs 5 per kg | Latest beed News at Lokmat.com

बीड :श्रावणात उपवास महागला; भगर, साबुदाणा, शेंगदाणा १५ रुपये किलोने वाढले

श्रावणमासाला सगळीकडे उत्साहात प्रारंभ झाला आहे. भक्ती, उपासनेच्या या मासात भाविक मोठ्या प्रमाणात उपवास करतात. साबुदाणा, शेंगदाणा, भगर, गूळ, साखर, पेंडखजूरला मोठ्या प्रमाणात मागणी असते. ...

बुट्टेनाथ दरीत धाड, दोन लाखांचा मुद्देमाल नष्ट - Marathi News | Drought in Bootenath valley, two lakh issues destroyed | Latest beed News at Lokmat.com

बीड :बुट्टेनाथ दरीत धाड, दोन लाखांचा मुद्देमाल नष्ट

अंबाजोगाईलगतच्या बुट्टेनाथ दरी परिसरातील हातभट्टी अड्डयांवर धाडी टाकून २ लाख १४ हजार रु पये किंमतीचा मुद्देमाल नष्ट केला. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथक व अंबाजोगाई येथील पथकाने संयुक्त कारवाई केली. ...

‘या सरकारचं करायचं काय? हाय हाय’ - Marathi News | 'What is this government to do? Hi hi ' | Latest beed News at Lokmat.com

बीड :‘या सरकारचं करायचं काय? हाय हाय’

जून मिहन्याच्या मानधनाची रक्कम अंगणवाडी कर्मचा-यांना देऊन त्यांची व त्यांच्या कुटुंबीयांची होणारी उपासमार थांबवावी या व इतर मागण्यांसाठी शनिवारी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने जिल्हा परिषदेवर छत्री मोर्चा काढण्यात आला. ...