गेवराई तालुका हा पांढ-या सोन्यासाठी म्हणजे कापसाच्या उत्पन्नात जिल्ह्यात नंबर एकवर होता. तालुक्यात जवळपास २९ कापूस जिनिंगमार्फत कापूस खरेदीतून करोडो रुपयांची उलाढाल होऊन हजारो स्थानिक व परराज्यातील नागरिकांना रोजगार मिळत होता. ...
पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत ज्या शेतकºयांकडे उपलब्ध असलेल्या कागदपत्रांनुसार त्यांचा एकापेक्षा अधिक वेळा आणि प्रत्यक्ष लागवड क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्राचा विमा (ओव्हर इन्शुअरन्स) नसेल तर त्या श्ेतक-यांना लेखी अर्ज सादर करण्यासाठी ६ सप्टेंबर २०१९ ...
राज्यात शासकीय नोकऱ्यांचे प्रमाण कमी होत चालल्याने पंतप्रधान रोजगार निर्मितीच्या धर्तीवर मात्र या योजनेपेक्षा दुप्पट कर्ज देणारी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना ८ आॅगस्टपासून सुरु झाली असून उत्पादन आणि सेवा या अंतर्गत उद्योगांसाठी ५० लाखांपर्यंत कर ...
कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साठल्यामुळे नागरिकांना आवश्यक असणाऱ्या वस्तूंची मदत करण्याचे आवाहन शुक्रवारी काही तरुणांनी केले होते. ...
शेतीच्या वादातून शहराच्या जवळ असलेल्या वासनवाडी शिवारात तीन सख्ख्या भावांचा निर्घृणपणे खून करण्यात आला होता. यातील आरोपींना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले. ...