पाच वर्षांपूर्वी गेवराई मतदार संघासाठी जेवढा निधी आला, तो फक्त कागदावरच यायचा. रस्ते कागदावर आणि पैसे मात्र समोरच्या बंगल्यात जायचे अशी टीका करत पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी सभास्थळाजवळ असलेल्या ‘कृष्णाई’ बंगल्याकडे कटाक्ष टाकला. ...
अल्पवयीन मेव्हणीला पळवून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी आरोप सिद्ध झाल्याने आरोपी अक्षय गोपाळ चांदणे (रा. बीड ) यास अपहरण प्रकरणी ५ वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड तसेच बलात्कार व बाललैंगिक अत्याचारप्रकरणी १० वर्षे सक्त मजुरी आणि दोन हजार रुपये ...
उस उत्पादक शेतकऱ्यांच्या एफआरपीच्या थकबाकी संदर्भात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आदेशित करुनही अंमलबजावणी होत नसल्याने २६ आॅगस्ट रोजी खंडपीठाच्या दारात काळ्या पट्ट्या बांधून न्याय मागणार असल्याचा इशारा शेतकरी संघर्ष समितीचे गंगाभीषण थावरे या ...