ज्ञान, भक्तीच्या माध्यमातून समाधानाचे जीवन जगताना वेळेचा सदुपयोग करणे महत्वाचे आहे. सामाजिक प्रगतीसाठी माहेश्वरी समाजाने संघटन शक्ती मजबूत करावी, असे आवाहन औरंगाबाद येथील पवन ग्रुपचे सीईओ इंजि. शिवप्रसाद जाजू यांनी केले. ...
जिल्ह्यात आज घडली ६०३ चारा छावण्या कार्यरत आहेत. त्यांची मे महिन्याची देयके अदा करण्यासाठी शासनाकडून ८४ कोटी ८३ लाख ७५ हजार ३९५ रुपये अनुदान देण्यात आले आहे. ...
मागील तीन वर्षांपासून येथील जिल्हा रुग्णालयातील सिटीस्कॅन मशीन बंद होते. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात उपचार करणाऱ्या रुग्णांना खाजगी रुग्णालयात जावे लागत आहे. ...
बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात धुमाकूळ घालणाºया आर्या गँग, आठवले गँगसारख्या १० टोळ्यांवर मोका तर ३९ कुख्यात गुन्हेगारांवर एमपीडीए कारवाई करून बीड जिल्हा पोलीस दलाने राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. ...
वडवणी शहरात एका जुगार अड्ड्यावर माजलगावचे पोलीस उपअधीक्षक श्रीकांत डिसले यांनी धाड टाकली. यामध्ये शिक्षक, मुकादम, व्यापारी, प्रतिष्ठीत नागरिक अशा ३१ जुगाऱ्यांना ताब्यात घेतले. ...
मागील काही दिवसांपासून शहराला होणारा नगर पालिकेचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला असून शहरातील सय्यद अलीनगर ,महंमदिया कॉलनी परिसरातील काही भाग व इतर भागात २५ दिवसांपासून पाणी पुरवठा न झाल्याने टंचाईत भर पडली आहे. ...