मागील दीड महिन्यापासून चोरट्यांनी दोन दिवसाआड नांदूरघाटमध्ये थैमान घातले आहे. रात्री तर कहरच केला येथील सुभाष झाडबुके यांच्या घरावर मोठा दरोडा टाकण्याच्या इराद्याने १० ते १५ दरोडेखोरांनी दार पेटवून तसेच मारहाण करत परिसरात दहशत निर्माण केली. ...
जिल्हा रूग्णालयात शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी अचानक वॉर्डमध्ये जावून तपासणी केली. यावेळी तीन दिवसात तब्बल १३ डॉक्टरांनी कामचुकारपणा करीत रूग्णांची वेळेवर तपासणी न केल्याचे उघड झाले आहे. ...