लाईव्ह न्यूज :

Beed (Marathi News)

धक्कादायक ! बाजार आणण्यासाठी पैसे नसल्याने शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | Shocking Farmer suicides because there is no money to bring the glossary | Latest beed News at Lokmat.com

बीड :धक्कादायक ! बाजार आणण्यासाठी पैसे नसल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

दुष्काळामुळे शेतीत काहीही पिकले नाही आणि मजुरीही मिळत नसल्याने आर्थिक विवंचनेत आत्महत्या ...

प्रभारीराजमुळे राज्याची आरोग्य यंत्रणाच पडली आजारी - Marathi News | the state's health system is in the hand of In-charge | Latest beed News at Lokmat.com

बीड :प्रभारीराजमुळे राज्याची आरोग्य यंत्रणाच पडली आजारी

अपुऱ्या मनुष्यबळामुळे महाराष्ट्राची आरोग्य यंत्रणा आणि सेवा ‘आजारी’ ...

एका मराठ्यानं आता 1 लाख मतांचं नियोजन करायचंय, पंकजा मुंडेंचं 'मिशन विधानसभा' - Marathi News | In one Maratha, now we have to plan one lakh votes, Pankaja Mundank's 'Mission Assembly' | Latest beed News at Lokmat.com

बीड :एका मराठ्यानं आता 1 लाख मतांचं नियोजन करायचंय, पंकजा मुंडेंचं 'मिशन विधानसभा'

मराठा आरक्षण मिळाल्याचा मला खूप आनंद आहे. विशेष म्हणजे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळालंय, ...

बीडमध्ये युतीची बसली, तर राष्ट्रवादीची 'घडी' विस्कटलेलीच - Marathi News | Shiv sena BJP strong in Beed, NCP still disturb | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बीडमध्ये युतीची बसली, तर राष्ट्रवादीची 'घडी' विस्कटलेलीच

भाजप-शिवसेना यांच्यात झालेली समेट आणि राष्ट्रवादीचे बडे नेते शिवसेनेत दाखल झाल्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीत दिसून आला. ...

तडोळीत ३ लाखांची घरफोडी; गुन्हा दाखल - Marathi News | 3 Lakh burglary in Tadoli; Filed the complaint | Latest beed News at Lokmat.com

बीड :तडोळीत ३ लाखांची घरफोडी; गुन्हा दाखल

परळी तालुक्यातील तडोळी येथे बुधवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून सोने, रोख रक्कम असे ३ लाख २१ हजार रुपायांचा मुद्देमाल लंपास केला आहे. ...

दुष्काळात तेरावा; विमा कंपनीकडून शेतकऱ्यांची थट्टा - Marathi News | Decrease in famine; Junk farmers joke from insurance company | Latest beed News at Lokmat.com

बीड :दुष्काळात तेरावा; विमा कंपनीकडून शेतकऱ्यांची थट्टा

खरीप हंगामातील पीक विमा अद्यापही पावणे पाच लाख शेतक-यांना मिळालेला नाही. याची माहिती विचारण्यास विमा कंपनीकडे गेल्यावर शाखाधिकारी व विमा प्रतिनिधी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. ...

बाजार आणण्यासाठी पैसे नसल्याने ईटच्या शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या - Marathi News | Suicides by eating broth by poisoning it due to lack of money to market | Latest beed News at Lokmat.com

बीड :बाजार आणण्यासाठी पैसे नसल्याने ईटच्या शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येचे सत्र कायम कर्ज बजारीपणा नापिकी यासह इतर कारणांमुळे मागील सात महिन्यात १०३ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. ...

भार वाढला, उत्पन्न घटले - Marathi News | Loads increased, yield decreased | Latest beed News at Lokmat.com

बीड :भार वाढला, उत्पन्न घटले

मोठे उद्योग प्रकल्प नाहीत, जे आहे तेही आजारी आहेत. निसर्गाच्या अनिश्चिततेमुळे मागील आठ वर्षात जिल्ह्याचे आर्थिक गणित बिघडल्याने सामाजिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ...

बाजारातून मोबाईल चोरणारा जेरबंद - Marathi News | Mobile thief arrested from the market | Latest beed News at Lokmat.com

बीड :बाजारातून मोबाईल चोरणारा जेरबंद

वडवणी व धारुर येथील बाजारातून ८ मोबाईल चोरी करणारा आरोपी सुंदर बापू गुंजाळ याला बीड येथील गांधीनगर भागातून मंगळवारी अटक केली आहे ...