लाईव्ह न्यूज :

Beed (Marathi News)

खास आपल्यासाठी
Vidhan Sabha 2019 : विस्कटलेली ‘घडी’ बसविण्याचा प्रयत्न - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 - Attempts to set a shattered 'clock' | Latest beed News at Lokmat.com

बीड :Vidhan Sabha 2019 : विस्कटलेली ‘घडी’ बसविण्याचा प्रयत्न

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - राष्ट्रवादी काँग्रेसची बीड जिल्ह्यातील विस्कटलेली ‘घडी’ पूर्ववत करण्याचा प्रयत्न शरद पवारांकडून विधानसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर होत आहे. ...

प्रसुतीनंतर २९ तासांतच मातेचा मृत्यू; चिमुकला सुखरूप - Marathi News | Maternal death within 90 hours after delivery; Chimukla Fine | Latest beed News at Lokmat.com

बीड :प्रसुतीनंतर २९ तासांतच मातेचा मृत्यू; चिमुकला सुखरूप

सिझर होऊन प्रसुत झालेल्या मातेचा अवघ्या २९ तासांतच मृत्यू झाला. चिमुकला सुखरूप आहे. ...

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने मोर्चा - Marathi News | The march on behalf of the Communist Party of India | Latest beed News at Lokmat.com

बीड :मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने मोर्चा

भूमिहीन शेतमजुर व बेघर लोकांच्या विविध मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ...

केजमध्ये शेतकऱ्यांचे २ तास झोपा आंदोलन - Marathi News | 4 hours sleep agitation of farmers in Cage | Latest beed News at Lokmat.com

बीड :केजमध्ये शेतकऱ्यांचे २ तास झोपा आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क केज : तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासन दुर्लक्ष करत असल्याने शेतक-यांनी सोमवारी दिलेल्या निवेदनानुसार ‘आमचंबी ठरलंय’ म्हणत ... ...

अर्धा तास पावसाने दाणादाण - Marathi News | Half an hour of rain | Latest beed News at Lokmat.com

बीड :अर्धा तास पावसाने दाणादाण

बुधवारी दुपारी बीडसह जिल्ह्यात सर्वत्र पावसाने चांगली हजेरी लावल्याने नागरिक सुखावले. ...

पवारांकडून उमेदवारांची घोषणा - Marathi News | Announcement of candidates from Pawar | Latest beed News at Lokmat.com

बीड :पवारांकडून उमेदवारांची घोषणा

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिली यादी बुधवारी पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी जाहीर केली. ...

बीडमध्ये सीझर प्रसुतीनंतर मातेचा २९ तासांतच मृत्यू - Marathi News | Mother died within 29 hours after Caesar delivery in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये सीझर प्रसुतीनंतर मातेचा २९ तासांतच मृत्यू

नातेवाईकांचा डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप  ...

'यामुळे' आष्टी मतदार संघाची उमेदवारी पवारांनी ठेवली 'पेंडींग' ! - Marathi News | Shard Pawar keep pending candidate for 'Asti' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'यामुळे' आष्टी मतदार संघाची उमेदवारी पवारांनी ठेवली 'पेंडींग' !

सुरेश धस यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे भाजपनेते बाळासाहेब आजबे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीकडून आजबे विधानसभेसाठी इच्छूक आहे. कदाचित त्यांच्याच झोळीत उमेदवारीची माळ पडू शकते. ...

'छत्रपती अनाजीपंतांना शरण गेले, 21 व्या शतकाचा इतिहास हाच' - Marathi News | 'Chhatrapati surrenders to Anajipantan, this is the history of 21st century', dhananjay munde critics on udayanraje bhosale | Latest beed News at Lokmat.com

बीड :'छत्रपती अनाजीपंतांना शरण गेले, 21 व्या शतकाचा इतिहास हाच'

सत्ताधारी भाजप-शिवसेनेसोबत ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, भाजप आमदार सुरेश धस, शिवसेनेकडून मंत्रिपद मिळवलेले जयदत्त क्षीरसागर आणि उदयनराजे भोसले यांच्यावर टीका केली. ...