अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन अत्याचार केल्याप्रकरणी आरोप सिद्ध झाल्याने दोषी ठरवून विकास साहेबराव साबळे (वय २४, रा. तागडगाव, ता. शिरुर) यास दहा वर्षे सक्तमजुरी तसेच एक हजार रुपये दंडाची शिक्षा प्रमुख जिल्हा व सत्र न्या. अंजू श. शेंडे यांच्या न्यायालयाने ...
आष्टी तालुक्यातील लिंबोडी येथे घराची कडी तोडून धारदार शस्त्राचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी देत जबरी चोरी करण्यात आली. ही घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली. ...
स्थानिक गुन्हे शाखेने केलेली ही कारवाई उल्लेखनीय आहे. गुन्हे उघडकीस आणणे हाच अशा घटनांवर प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय आहे, अशी प्रतिक्रिया पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. ...