लाईव्ह न्यूज :

Beed (Marathi News)

काँग्रेस-राष्ट्रवादी प्रत्येकी ४ तर शिवसेना ३ जिल्ह्यांतून हद्दपार - Marathi News | The Congress-NCP each 4 and Shiv Sena has three districts whitewash from marathwada | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :काँग्रेस-राष्ट्रवादी प्रत्येकी ४ तर शिवसेना ३ जिल्ह्यांतून हद्दपार

भाजपचे मात्र मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत उमेदवार निवडून आले आहेत़ ...

मला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करा, शेतकरी पुत्रानं राज्यपालांना लिहिलेल्या पत्रानं खळबळ - Marathi News | Beed farmer expresses wish to be Maharashtra CM till BJP-Sena row ends | Latest beed News at Lokmat.com

बीड :मला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करा, शेतकरी पुत्रानं राज्यपालांना लिहिलेल्या पत्रानं खळबळ

एका शेतकऱ्याच्या मुलानं मुख्यमंत्री करण्याच्या मागणीचं राज्यपालांना पत्र लिहिल्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. ...

जिल्ह्यातील विरोध मावळणार ? विनायक मेटेंचा मंत्रीपदाचा मार्ग होणार मोकळा - Marathi News | Vinayak Mete's path clear to ministerial duty | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जिल्ह्यातील विरोध मावळणार ? विनायक मेटेंचा मंत्रीपदाचा मार्ग होणार मोकळा

पंकजा मुंडे या मेटेंना विरोध करण्यात आपली उर्जा वाया घालविण्याऐवजी स्वत:च्या स्थिरतेसाठी त्याचा उपयोग करू घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे मेटेंना या टर्ममध्ये मंत्रीपद मिळेल, अशी शक्यता व्यक्त होत आहे. ...

जयदत्त क्षीरसागर यांच्या पराभवाने शिवसेनेचा मनसुबा फसला - Marathi News | Shiv Sena's plan was foiled by the defeat of Jaydutt Kshirsagar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जयदत्त क्षीरसागर यांच्या पराभवाने शिवसेनेचा मनसुबा फसला

बीड जिल्ह्यात शिवसेनेचे बस्तान बसविण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि अनेक वर्षे मंत्री राहिलेले जयदत्त क्षीरसागर यांना शिवसेनेत सामील करून घेतले. एवढंच नाही तर क्षीरसागर यांना मंत्रीपदही दिले. ...

पराभवाला मीच जबाबदार, पक्षातील लोकांनीच गद्दारी केली - Marathi News | I was responsible for the defeat, and only the people of the party made the betrayal | Latest beed News at Lokmat.com

बीड :पराभवाला मीच जबाबदार, पक्षातील लोकांनीच गद्दारी केली

पक्षातील काही लोकांनी गद्दारी केली. कटप्पा बाहूबलीच्या पोस्टर प्रमाणे पाठीमागून खंजीर खुपसल्याचे सांगत माजी आ.भीमराव धोंडे यांनी पराभवाचे खापर आ. सुरेश धसांवर फोडले. ...

नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांच्या ‘कृषी’समोर रांगा - Marathi News | Queue in front of farmers' agriculture for compensation | Latest beed News at Lokmat.com

बीड :नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांच्या ‘कृषी’समोर रांगा

बीड : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस, बाजरी, मका यासह इतर पिकांचे अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. या पिकांची ... ...

बीडकरांना होणार तीन दिवसांआड पाणीपुरवठा - Marathi News | Three days' supply of water to Beedkar | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडकरांना होणार तीन दिवसांआड पाणीपुरवठा

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बिंदुसरा आणि माजलगाव धरणातील पाणी पातळी वाढली असल्याने बीड शहराचा पाणीपुरवठा दर तीन दिवसाआड करण्याच्या सूचना नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी नगर पालिका प्रशासनाला दिल्या आहेत. ...

अतिवृष्टीच्या नुकसानीचे पंचनामे करा - Marathi News | Report heavy rain damage | Latest beed News at Lokmat.com

बीड :अतिवृष्टीच्या नुकसानीचे पंचनामे करा

बाधित शेतक-यांना पीक नुकसानीसाठी मदत देण्यासाठी आवश्यक असलेल्या रकमेचा तपशील व बाधित क्षेत्राची माहिती विवरण पत्रामध्ये तत्काळ पाठविण्याचे आदेश जिल्हाधिका-यांनी सर्व तहसीलदारांना दिले आहेत. ...

शेतकरी पुत्राच्या मृदंगाचे बोल घुमले परदेशात - Marathi News | Farmer's son's soft-hearted voice revolves abroad | Latest beed News at Lokmat.com

बीड :शेतकरी पुत्राच्या मृदंगाचे बोल घुमले परदेशात

रघुनाथ महाराज ढोबळे या तरुणाने अथक परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर कुटुंबात कुठलीच परंपरा नसताना गुरु युवराज महाराज देशमुख यांच्याकडून मृदंगाचे धडे घेतले. आज त्यांच्या मृदंगाचे बोल सातासमुद्रापार पोहोचले आहेत. ...