माजी महिला व बालकल्यानमंत्री पंकजा मुंडे यांच्यावर देखील चिक्की घोटाळ्याचे आरोप झाले होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी त्यांना क्लिनचिट दिली होती. त्या आरोपांमुळे पंकजा अडचणीत आल्या होत्या. यावरून तत्कालीन विधान परिषद विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी त्या ...
तालुक्यातील माटेगावहून गेवराईकडे येणाऱ्या मोटारसायकलला समोरून येणाºया बसने जोराची धडक दिली. यात एका वकिलाचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी सकाळी १० वाजता पाढंरवाडी फाट्याजवळील राष्ट्रीय महामार्गावर घडली. ...
‘शांत बैठी हूं तो ये मत समझना की आग नहीं है मेरे अंदर, डरती हूं कहीं समंदर कम ना पड जाए बुझाने के लिए’ अशा सूचक शब्दात माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणातून अनेकांना इशारा देताच टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. ...
कार्यालयीन कामाच्या वादातून हेल्पर व लिपीकामध्ये चांगलीच ‘फ्री स्टाईल’ हाणामारी झाली. ही घटना राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यालयात गुरूवारी दुपारी घडली. ...