मागील ५ वर्षापासून ३१ डिसेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत शिवसंग्रामच्या वतीने व्यसनमुक्तीचा संदेश देत संगीत रजनीचा कार्यक्रम घेतला जातो. यावेळी व्यसन न करण्याची शपथदेखील दिली जाते. ...
केज तालुक्यातील जिवाची वाडी येथून वडवणी येथील आठवडी बाजाराला प्रवासी व सामान घेऊन जाणारा टेम्पो उलटल्याने होऊन २३ प्रवासी जखमी झाले. बुधवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. यातील जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर असून त्यांना अंबाजोगाई येथील स् ...
सप्टेंबरमध्ये बीड येथे नियुक्ती झालेले उपशिक्षणाधिकारी सुदाम रुपला राठोड हे ३१ डिसेंबर रोजी प्रभारी शिक्षणाधिकारी पदावरुन सेवानिवृत्त झाले. त्यामुळे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी पद पुन्हा रिक्त झाले आहे. ...
आमदार सोळंके राजीनामा देण्यावर ठाम असून त्यांच्या सोबत जिल्हा परिषदेचे ९ सदस्य, पंचायत समितीचे ३ सभापती व बाजार समितीचे सभापती अशोक डक सुद्धा आहेत. ...