कमकुवत मंत्र्यांकडे सामाजिक न्याय खातं देण्याची प्रथा आजपर्यंत चालत आली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्याकडे हे खातं दिल्यानंतर सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले. परंतु,हे खातं दिल्यामुळे मुंडे आनंदी असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. ...
श्री साईबाबा यांच्या जन्मस्थळावरुन पाथरी आणि शिर्डीत वाद सुरू असतानाच आता बीड आणि औरंगाबादजवळील धूपखेडवासियांनी श्रीसाई आमचेही असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांकडे निधीची मागणी केली आहे. ...
लग्नातील हुंड्याचे पैसे घेऊन ये म्हणून सासरचे लोक मारहाण व मानसिक छळ करीत असल्याने त्यांच्या जाचाला आणि त्रासाला कंटाळून केज तालुक्यातील डोका (हादगाव) येथे विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ...