लाईव्ह न्यूज :

Beed (Marathi News)

खास आपल्यासाठी
३०० टन कचऱ्यावर रोज प्रक्रिया; चिकलठाण्यानंतर पडेगाव येथील कचऱ्याचा ड्रीम प्रोजेक्ट सुरू - Marathi News | Daily processing of 300 tons of waste; Dream project of waste at Padegaon started after Chikalthana | Latest beed News at Lokmat.com

बीड :३०० टन कचऱ्यावर रोज प्रक्रिया; चिकलठाण्यानंतर पडेगाव येथील कचऱ्याचा ड्रीम प्रोजेक्ट सुरू

पहिल्या टप्प्यात चिकलठाणा येथील प्रकल्प अत्यंत यशस्वीपणे सुरू करण्यात आला. मागील दीड वर्षापासून या ठिकाणी दररोज १५० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येत आहे.  ...

coronavirus : बीडमध्ये कोरोनाबाधित आरोपीचे पलायन - Marathi News | coronavirus: Escape of coronavirus infected accused in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :coronavirus : बीडमध्ये कोरोनाबाधित आरोपीचे पलायन

आरोग्य विभाग, पोलीस व कारागृह प्रशासनाने एकमेकांकडे बोट दाखवून हात झटकले आहेत. ...

coronavirus : रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्णाची स्वॅब दिलाच नसल्याची बनवाबनवी  - Marathi News | coronavirus : After the report is positive, the patient refuse to accept swab | Latest beed News at Lokmat.com

बीड :coronavirus : रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्णाची स्वॅब दिलाच नसल्याची बनवाबनवी 

शिरूर तालुक्यातील बोरगाव येथील एका ३८ वर्षीय व्यक्तीला लक्षणे होती. म्हणून तो स्वत: रविवारी जिल्हा रुग्णालयात गेला आणि स्वॅब दिला. ...

लोकसभा, विधानसभा निवडणूक खर्चासंदर्भात होणार पुन्हा चौकशी - Marathi News | Re-inquiry will be held regarding Lok Sabha and Vidhan Sabha election expenses | Latest beed News at Lokmat.com

बीड :लोकसभा, विधानसभा निवडणूक खर्चासंदर्भात होणार पुन्हा चौकशी

२०१९ साली लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडल्या. त्यानंतर निवडणूक खर्चात अनियमितता झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. ...

SSC Result 2020: सगळ्या विषयांत 35 मार्क; शेतमजूर आई-वडिलांच्या मुलानं 'असं' जमवलं गुणांचं गणित - Marathi News | SSC Result 2020: 35 marks in all subjects; The child who earns his living by earning wages has managed 'As' | Latest beed News at Lokmat.com

बीड :SSC Result 2020: सगळ्या विषयांत 35 मार्क; शेतमजूर आई-वडिलांच्या मुलानं 'असं' जमवलं गुणांचं गणित

बीड जिल्ह्यातील उमरी येथील विद्यार्थ्याचे यश ...

कोरोनाबाधिताकडून दिशाभूल; मी आता बीडमध्ये नसून पाथर्डीत मुक्कामी ! - Marathi News | Misdirection from corona patients; I am not in Beed but now in Pathardi! | Latest beed News at Lokmat.com

बीड :कोरोनाबाधिताकडून दिशाभूल; मी आता बीडमध्ये नसून पाथर्डीत मुक्कामी !

असे प्रकार वारंवार घडत असून काही रुग्णांकडून सहकार्य मिळत नसल्याने आरोग्य विभागाचा ताण वाढत आहे.  ...

‘हनी ट्रॅप’मध्ये अडकवून खंडणी; आणखी तिघे अटकेत - Marathi News | Ransom by being caught in a ‘honey trap’; Three more arrested | Latest beed News at Lokmat.com

बीड :‘हनी ट्रॅप’मध्ये अडकवून खंडणी; आणखी तिघे अटकेत

या प्रकरणात तीन आरोपींना रविवारीच अटक करण्यात आली होती ...

सासरच्या त्रासाला कंटाळून दोन वर्षांच्या चिमुकल्यासह महिलेची आत्महत्या - Marathi News | Woman commits suicide with two-year-old boy | Latest beed News at Lokmat.com

बीड :सासरच्या त्रासाला कंटाळून दोन वर्षांच्या चिमुकल्यासह महिलेची आत्महत्या

सासरच्या जाचास कंटाळून आत्महत्या केल्याचा नातेवाईकांचा आरोप ...

केज तालुक्यातील मस्साजोग येथे सापडली ३०६ पुरातन नाणी - Marathi News | 306 antique coins found at Massajog in Kaij taluka | Latest beed News at Lokmat.com

बीड :केज तालुक्यातील मस्साजोग येथे सापडली ३०६ पुरातन नाणी

बाबत पुरातत्व विभाग आणि महसूल प्रशासनाला कळवून पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.  ...