शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
4
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
5
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
6
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
7
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
8
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
9
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
10
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
11
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
12
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
13
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
14
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
15
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
16
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
17
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
18
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
19
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
20
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
Daily Top 2Weekly Top 5

२६ दिवसात आष्टी तालुक्यात कोरोनाचे एक हजार रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:30 IST

आष्टी तालुक्यात आरोग्य विभागाकडून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले. महसूल, पोलिस प्रशासनाने साथ दिल्याने आकडा उतरणीला लागला होता. तुरळकच ...

आष्टी तालुक्यात आरोग्य विभागाकडून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले. महसूल, पोलिस प्रशासनाने साथ दिल्याने आकडा उतरणीला लागला होता. तुरळकच रुग्ण आढळून येत होते. पण नागरिकांचे दुर्लक्ष व प्रशासन निष्क्रिय होऊ लागल्याने आता हा दररोज वाढत चाललेला आकडा डोकेदुखी ठरत आहे. या महिन्यातील २६ दिवसात तालुक्यातील एक हजारवर लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. प्रशासन आता रस्त्यावर उतरून जनजागृती करत आहे, निर्बंध कडक केले आहेत. पण तरीही नियमाचे उल्लंघन होताना दिसत आहे. त्यामुळे आता नियम मोडणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संदीप खाकाळ यांनी केली आहे.

याबाबत आष्टीच्या तहसीलदार शारदा दळवी यांना विचारले असता त्या म्हणाल्या, खासगी डाॅक्टर व औषध विक्रेत्यांची बैठक घेऊन त्यांनी रुग्णांना गोळ्या व उपचार देऊन नयेत अशा सूचना देऊन पॅथॉलॉजी लॅबवरदेखील नजर असल्याचे सांगितले. कोरोनाला अटकाव आणण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरत असून आता कारवाईशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी सांगितले.

याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. राजश्री शिंदे यांनी तालुक्यातील नागरिक नियमाचे उल्लंघन करत आहेत, मास्क वापरत नाही, गर्दी करतात सूचना करून देखील दुर्लक्ष करत असल्याचे त्याच्या या निष्काळजीपणामुळे आकडा वाढत असल्याचे त्यांनी लोकमतला सांगितले.

१ ते २६ जुलै दरम्यानची आकडेवारी

एकूण कोरोना बाधित - १०२९

आरटीपीसीआर - १४४४

ॲंटिजन चाचणी- ११७७५

सीसीसी आष्टी उपचार- १८७

आष्टी ग्रामीण रुग्णालयात उपचार- ११९

मृत्यू -६

---------------