शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेच्या नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:31 IST

गेवराई : बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नवनिर्वाचित संचालकांचा गेवराई तालुका सावता परिषदेच्यावतीने सत्कार करण्यात आला. येथील बाजार समितीमध्ये ...

गेवराई : बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नवनिर्वाचित संचालकांचा गेवराई तालुका सावता परिषदेच्यावतीने सत्कार करण्यात आला. येथील बाजार समितीमध्ये माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित, बाजार समितीचे सभापती जगन पाटील काळे, उपसभापती शाम मुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.

जिल्हा बँकेचे नवनियुक्त संचालक कल्याण आखाडे, भाऊसाहेब नाटकर, रवींद्र दळवी आणि अमोल आंधळे यांचा तसेच जिल्हा नियोजन समितीचे सदस्य शेख समशेर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पांडुरंग कोळेकर, आप्पासाहेब खराद, दादासाहेब घोडके, परमेश्वर आंतरकर, बापू गाडेकर, मदन लगड, संतोष अप्पा खोमाड, नगरसेवक श्याम येवले, ॲड. सर्जेराव मेघारे, शंकर बप्पा तौर, अशोक नाईकवाडे, श्याम काळे, किशोर चव्हाण, परीक्षित जाधव आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन राऊत यांनी केले तर राधेश्याम लेंडाळ यांनी आभार मानले.

===Photopath===

270321\27bed_12_27032021_14.jpg