शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
2
सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
3
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
4
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
5
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
6
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
7
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
8
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
9
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
10
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
11
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
12
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
13
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
14
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
15
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
16
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
17
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
18
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

खून प्रकरणातील फरार आरोपीस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 12:31 AM

परळी : शहरातील सिद्धार्थनगरातील श्याम मुंडे यांच्या १६ मे रोजी झालेल्या खून प्रकरणातील फरार एका आरोपीस येथे बुधवारी रात्री परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्याच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पकडले असून त्यास अटक केली, अशी माहिती पोलीस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे यांनी दिली. अटक केलेल्या एकूण आरोपींची संख्या पाच झाली आहे. आणखी काही आरोपी फरार ...

परळी : शहरातील सिद्धार्थनगरातील श्याम मुंडे यांच्या १६ मे रोजी झालेल्या खून प्रकरणातील फरार एका आरोपीस येथे बुधवारी रात्री परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्याच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पकडले असून त्यास अटक केली, अशी माहिती पोलीस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे यांनी दिली. अटक केलेल्या एकूण आरोपींची संख्या पाच झाली आहे. आणखी काही आरोपी फरार आहेत.

परळीच्या सिध्दार्थनगरात १६ मे रोजी झालेल्या तलवारीच्या हल्ल्यात जखमी होऊन श्याम मुंडे (रा. सिद्धार्थनगर) यांचा लातूरच्या दवाखान्यात उपचार चालू असताना मृत्यू झाला होता. अनिल कांबळे यांनी फिर्याद दाखल केल्यावरून सुदीप सोनवणे (रा. सिद्धार्थनगर, परळी) सह इतर आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. यातील चार आरोपी यापूर्वी अटक केलेले आहेत.

बुधवारी रात्री एकास अटक केली. ही कारवाई पोलीस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे, पोलीस उपनिरीक्षक शिंदे, जमादार रमेश सिरसाट, दत्ता गित्ते, घोळवे, सानप, मस्के यांनी केली.

टॅग्स :BeedबीडPoliceपोलिसMarathwadaमराठवाडा