शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
3
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
4
"मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
5
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
6
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
7
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
8
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
9
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
10
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
11
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
12
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
13
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
14
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
15
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
16
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
17
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
18
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
19
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
20
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद

बीडमध्ये मोबाईलचे आयएमईआय नंबर बदलणारी टोळी गजाआड 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2019 4:58 PM

या कारवाईमुळे जिल्हाभरातील मोबाईल चोरांची साखळी पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे.

बीड : जिल्ह्यातील  विविध ठिकाणहून मोबाईल चोरी करुन त्यांचे आयएमईआय नंबरमध्ये बदल करुन, विक्री करणाऱ्या टोळीला दरोडा प्रतिबंधक पथकाने माजलगाव शहरातून अटक केली आहे. 

दरोडा प्रतिबंधक पथकाचे सपोनि. गजानन जाधव यांना खबऱ्यामार्फत  विविध ठिकाणाहून मोबाईल चोरुन, सॉप्टवेअरच्या माध्यमातून मोबाईलचे आयएमईआय  नंबर बदलून त्याची विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली. यावरुन दरोडा प्रतिबंधक पथकातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी माजलगाव शहरात दोन ठिकाणी छापा मारला. त्यावेळी तेथील चोरट्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र,  त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्याकडून जवळपास ६ लाख ७५ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी टोळीतील माजलगाव येथील शेख मतीन शेख हानीफ( रा.फुलेनगर) शेख जुबेर शेख ईसाक, शेख मोहसीन शेख इसाक      (अशोकनगर) यांना अटक केली आहे. या कारवाईमुळे जिल्हाभरातील मोबाईल चोरांची साखळी पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यात आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पो.अ.अजित बोºहाडे, उपविभागीय अधिकारी श्रीकांत डिसले, यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. गजानन जाधव यांच्यासोबत मुंजाबा सौंदरमल, राजेभाऊ नगरगोजे, मनोज वाघ, अशोक दुबाले, महेश चव्हाण, भारत बंड, राहुल शिंदे यांनी केली.  

टॅग्स :MobileमोबाइलArrestअटकCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसBeedबीड