शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
2
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
3
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
5
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
7
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
8
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
9
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
10
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
11
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
12
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
13
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
14
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
15
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
16
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
17
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
18
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
19
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
20
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !

अंबाजोगाईत लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2019 4:28 PM

पिडीता गर्भवती राहिल्याने कुकर्म उघड

अंबाजोगाई (बीड ) : लग्नाचे आमिष दाखवून १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर एका तरुणाने सतत अत्याचार केल्याने ती गर्भवती राहिल्याची घटना अंबाजोगाई तालुक्यातील कुसळवाडी तांडा येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी त्या तरुणावर बर्दापूर पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला.

अंबादास विठ्ठल चव्हाण (वय २०, रा. कुसळवाडी तांडा) असे आरोपी तरुणाचे नाव आहे. अंबादासने त्याच्या गावातीलच १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तिला लग्नाचे आमिष दाखवत मागील सात महिन्यापासून तिच्यावर अत्याचार केला. या अत्याचारातून पीडिता गर्भवती राहिल्याने अंबादासचे कृष्णकृत्य चव्हाट्यावर आले. अखेर त्या अल्पवयीन पिडीतेने बर्दापूर पोलीस ठाणे गाठून झालेल्या अत्याचाराबाबत तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरून अंबादास चव्हाण याच्यावर बलात्कार आणि पोक्सो कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे करत आहेत.

टॅग्स :Rapeबलात्कारPoliceपोलिसArrestअटकCrime Newsगुन्हेगारी