शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : मतदानानंतर सुप्रिया सुळे थेट अजित पवारांच्या घरी दाखल
3
Baramati Lok Sabha Election 2024 : 'ही चिडचिड खूप काही सांगून जाते...', रोहित पवारांनी दत्तात्रय भरणेंचा व्हिडीओ केला शेअर, म्हणाले...
4
"भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
5
महाराष्ट्राची लढाई बारामतीत होते की काय? संजय राऊतांची मोदी-शाह यांच्यावर टीका
6
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
7
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
8
"वडील गेल्यापासून आई गेली १२ वर्ष...", विलासराव देशमुखांच्या आठवणीत रितेश देशमुख भावुक
9
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
10
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न
11
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
12
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
13
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
14
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
15
१०० वर्षांनी वृषभेत चतुर्ग्रही योग: ५ राशींना वरदान काळ, बंपर फायदा; सुवर्ण संधी, अपार लाभ!
16
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
17
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
19
Ananya Birla : आता वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याची तयारी, संगीतातून ब्रेक; अनन्या बिर्लाची भावूक पोस्ट
20
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण

रस्त्यासाठी शेतकऱ्यांचे उपोषण सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 12:13 AM

खारी या भागातील सर्वे नंबर९३, ९४, ९५, १०१, ११५, ११६ मधील २५ शेतक-यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने त्यांनी आपली बैलगाडी जनावारांसह तहसील कार्यालयासमोर परिवारासह सुरू केलेले उपोषण दुस-या दिवशीही जारी होते.

लोकमत न्यूज नेटवर्कधारूर : येथील खारी या भागातील सर्वे नंबर९३, ९४, ९५, १०१, ११५, ११६ मधील २५ शेतक-यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने त्यांनी आपली बैलगाडी जनावारांसह तहसील कार्यालयासमोर परिवारासह सुरू केलेले उपोषण दुस-या दिवशीही जारी होते. हा प्रश्न मार्गी लागल्या शिवाय उपोषण मागे न घेण्याचा निर्णय उपोषणकर्त्यांनी घेतला आहेधारूर शहरापासून चिंचपूर रोडवर अर्धा किमी अंतरावर खारी हा भाग आहे. या भागातील २५ शेतक-यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने त्यांना शेती वाहण्यासाठी अडचणी येत आहेत. आजूबाजूचे शेतकरी त्यांच्या शेतातून जाऊ देत नाहीत ब-याचदा शेतातून गेल्यामुळे भांडणे व तंटे होत आहेत. त्यामुळे या शेतक-यांची एकूण १२५ एकर जमीन पडीक पडली आहे.प्रशासनाला तीन वेळा निवेदन देऊनही कुठल्याही प्रकारची हालचाल न झाल्यामुळे आज मालू शिंपले, बाजीराव शेळके, माणिक गोंने, महादेव शेळके, बालू शेळके, सुखदेव शेळके, ओंकार पुजदेकर, वसंत शेळके, भगवान शेळके, सुखदेव फुनने, रवी मिसाळ, दीपक मिसाळ, मारुती शिंपले, पांडुरंग गोरे, सुधाकर थोरात, तुकाराम शिनगारे इत्यादी शेतक-यांनी पर्यायी रस्ता उपलब्ध करून या मागण्यासाठी तहसीलदारांना लेखी निवेदन देऊन बेमुदत उपोषण सुरू केले आहे. दुस-या दिवशी त्यांचे उपोषण सुरूच होते.

टॅग्स :Farmerशेतकरीagitationआंदोलन