शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
2
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
3
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
4
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
5
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
6
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

धारूर येथे महराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेत शेतकऱ्याने घेतले विष

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2019 5:44 PM

धारूर येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेत पिक कर्जचे अर्ज स्वीकारत नसाल्याने शाखा व्यवस्थापकांच्या केबीन मध्ये जाहागिरमोहा येथील शेतकऱ्याने विषप्राशन केले.

धारूर (वार्ताहर) - धारूर येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेत पिक कर्जचे अर्ज स्वीकारत नसाल्याने शाखा व्यवस्थापकांच्या केबीन मध्ये जाहागिरमोहा येथील युवक शेतकरी राजाभाऊ बंकट कांदे (वय 40) वर्ष यांने विष घेतले त्यंची प्रकृती गंभीर आहे. धारूर येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत जहागीरमोहा येथील शेतकरी राजेभाऊ बंकट कांदे हा पिक कर्जासाठी वारंवार चकरा मारत होते. मात्र बँकेकडून पीककर्जासाठी कागदपत्र घ्यावे, यासाठी सतत मागणी करूनही पिककर्ज दिल्या जात नव्हते. त्यामुळे बुधवारी दुपारी शाखाधिकाऱ्यांच्या केबीनमध्ये या शेतकऱ्याने विष प्राशन केले. त्यांची प्रकृती गंभीर असून, धारूर येथे खाजगी रुग्नालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

टॅग्स :BeedबीडFarmerशेतकरी