शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनातून बरे झाल्यानंतर व्यायाम, पोषणावर भर द्या - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:34 IST

कोरोना विषाणू संसर्गाची बाधा होऊ नये, यासाठी रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासह सुरक्षात्मक खबरदारी घेणे जेवढे महत्त्वाचे आहे. तेवढेच कोरोनावर मात ...

कोरोना विषाणू संसर्गाची बाधा होऊ नये, यासाठी रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासह सुरक्षात्मक खबरदारी घेणे जेवढे महत्त्वाचे आहे. तेवढेच कोरोनावर मात केल्यानंतरही शारीरिक पोषण गरजेचे आहे. व्यायाम, आहार, विहार व डॉक्टरांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन रुग्णांनी केले पाहिजे. कोरोनातून बरे होऊन तीन महिन्यानंतर एखाद्याच्या शरीरातील अँटीबॉडीज नाहीशा होऊ शकतात. अशा व्यक्ती बाधितांच्या संपर्कात आल्यास पुन्हा कोरोनाची लागण होऊ शकते, असे अनेक उदाहरणे आपल्याकडे आहेत. यासाठी कोरोनावर मात केल्यानंतर व्यायाम, योगासने व शरीराच्या पोषणासह सुरक्षात्मक खबरदारी महत्त्वाची ठरते.

हेही महत्त्वाचे

सकाळी दात घासल्यानंतर गरम पाणी पिऊन दिवसाची सुरुवात करा. शरीराची झीज भरून काढण्यासाठी पौष्टिक आहारच घ्यावा. इतर दुर्धर आजारग्रस्तांनी वैद्यकीय सल्ल्यानेच औषधोपचार सुरू ठेवावा. शरीरातील ऑक्सिजनची पातळी नियमित तपासावी. कोविड मुक्तीनंतर पुरेसी झोप घ्यावी व तणावमुक्त रहावे. कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवत असल्यास डॉक्टरांशी तत्काळ संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. धाकडे यांनी केले आहे.