शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
2
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
3
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
4
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
5
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
6
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
7
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
8
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
9
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
10
स्मरण दिन अन् गुरुवार, सलग २ दिवस सेवा करायची सुवर्ण संधी; स्वामी महाराज शुभ तेच होईल!
11
स्वामी समर्थ पुण्यतिथी: 'स्वामी' म्हणजे नक्की कोण? 'या' शब्दाचा गर्भितार्थ तुम्हाला माहीत होता का?
12
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
13
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
14
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
15
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
16
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
17
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
18
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
19
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
20
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्हा आरोग्य यंत्रणेला सुदृढ करण्यासाठी मिळवून दिल्या आठ नव्या रुग्णवाहिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:33 IST

आरोग्य विभागाने पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या मागणीनुसार आरोग्य संचालक स्तरावरून खरेदी प्रक्रिया राबवून आरोग्य उपसंचालक, लातूर यांच्यामार्फत या आठ ...

आरोग्य विभागाने पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या मागणीनुसार आरोग्य संचालक स्तरावरून खरेदी प्रक्रिया राबवून आरोग्य उपसंचालक, लातूर यांच्यामार्फत या आठ रुग्णवाहिका बीड जिल्हा आरोग्य विभागाला सुपुर्द केल्या आहेत.

यांपैकी २ रुग्णवाहिका बीड जिल्हा रुग्णालयात, २ स्त्री-रुग्णालय लोखंडी सावरगाव (ता. अंबाजोगाई), परळी उपजिल्हा रुग्णालय १, केज उपजिल्हा रुग्णालय १, गेवराई उपजिल्हा रुग्णालय १, धानोरा ग्रामीण रुग्णालय १ याप्रमाणे वितरित केल्या जाणार आहेत.

पालकमंत्री धनंजय मुंडे हे कोविड नियंत्रण, उपचार व उपाययोजनांच्या प्रत्येक बाबीवर बारकाईने लक्ष ठेवून, आवश्यक सामग्रीसाठी राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. जिल्ह्यातील जनतेला कोरोनापासून सुरक्षित ठेवणे हे आपले लक्ष असून, बाधित रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यासाठी काहीही कमी पडू देणार नाही, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. जिल्हा कोरोनामुक्त करण्यासाठी ते प्रयत्न करीत आहेत. दरम्यान, जिल्ह्यात आठ नव्या रुग्णवाहिका दाखल झाल्याने रुग्णवाहतुकीमध्ये येणाऱ्या अडचणींत मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

===Photopath===

250521\avinash mudegaonkar_img-20210525-wa0070_14.jpg