शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

दासखेडमध्ये अंगारे-धुपारे...!

By admin | Updated: April 19, 2015 00:50 IST

विलास भोसले , पाटोदा अंधश्रध्दा विरोधी कायदा धाब्यावर बसवित तालुक्यातील दासखेड येथे शनिवारी भक्तीच्या नावाखाली अघोरी उपचारांचा बाजार भरला होता

मुंबई : कुर्ला-सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड ते विद्याविहार स्थानकाला (पश्चिम) जोडणारा रामदेव पीर मार्गाचा पहिला टप्पा शनिवारी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. पुढील काम पूर्ण झाल्यानंतर कुर्ला ते विद्याविहार हे अंतर फक्त सात मिनिटांत पार करता येणार असून, त्यामुळे मुंबई-ठाणे शहरांना जोडणाऱ्या लाल बहादूर शास्त्री मार्गावरील वाहतुकीचा ताण काहीसा हलका होणार आहे.पूर्व उपनगरांतील रस्ता विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहिती अधिकारांतर्गत यासंबंधीची माहिती मागितली होती. १९ जानेवारी २०१० रोजी रामदेव पीर मार्गाचे आरपीएस इन्फ्राप्रोजेक्टला ९८.४० कोटींचे काम देण्यात आले. हे काम २५ डिसेंबर २०१२पर्यंत पूर्ण होणार होते. ६० फूट रुंदीचा हा मार्ग प्रीमियर नाल्याहून जात असून, रेल्वेच्या भिंतीला लागून असलेल्या आणि आयटीआय, परिवहन महामंडळाच्या जागेतील झोपड्या बाधित होत आहेत. शिवाय या हद्दीतून जाणारी जागा ताब्यात घेण्याचे काम सुरू आहे. महत्त्वाचे म्हणजे २१ मार्च २०१४पर्यंत काम करण्याची मुदतवाढ देण्यात आली असून, रकमेत मात्र कोणतीही वाढ झालेली नाही, अशी माहिती यावर देण्यात आली. काही झोपड्यांचा अडथळा असल्याने पाच वर्षांपासून या मार्गाचे काम रखडले होते. रामदेव पीर मार्गादरम्यानच्या झोपड्या हटविण्यासाठी महापालिका दिरंगाई करीत होती. या प्रकरणाची माहिती महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांना लेखी निवेदन पाठवून देण्यात आली. शिवाय कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली. यावर आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेत कामाला गती दिली. (प्रतिनिधी)