शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

मोहा येथे ५० बेडचे कोविड केअर सेंटर सुरू - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:24 IST

परळी : कॉ. गंगाधरअप्पा बुरांडे स्मृती प्रतिष्ठान अंबाजोगाई, मानवलोक,आरोग्य विभाग बीड व महाराष्ट्र शिक्षण संस्था,मोहा यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र ...

परळी : कॉ. गंगाधरअप्पा बुरांडे स्मृती प्रतिष्ठान अंबाजोगाई, मानवलोक,आरोग्य विभाग बीड व महाराष्ट्र शिक्षण संस्था,मोहा यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र विद्यालयात कोरोनाच्या सौम्य रुग्णांसाठी व विलगीकरण कक्ष उपलब्ध असणारे सुसज्ज असे ५० बेडचे कोविड केअर सेंटर २४ मे पासून सुरू झाले.

यावेळी मानवलोकचे कार्यवाहक अनिकेत लोहिया,परळी तालुक्याचे तहसीलदार सुरेश शेजुळ,नायब तहसीलदार बाबूराव रुपनर ,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. लक्ष्मण मोरे ,प्रतिष्ठानचे सचिव ॲड. अजय बुरांडे,सिरसाला पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एकसिंगे,मोहा गावचे सरपंच पांडुरंग शेप,यांच्यासह मानवलोकचे व प्राथमिक आरोग्य केंद्र मोहाचे वैद्यकीय अधिकारी,आजी-माजी पंचायत समिती सदस्य,गाव परिसरातील प्रतिष्ठित नागरिक,महाराष्ट्र विद्यालयाचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

ग्रामीण भागात वाढत असलेली कोरोना रुग्णांची संख्या कमी होण्यासाठी हे कोविड केअर सेंटर निश्‍चित फायदेशीर ठरणार आहे. कोरोनाच्या काळात विलगीकरण,मास्क,सॅनिटायझरचा वापर व स्वच्छता अतिशय महत्त्वाची असून सर्वांनी याबाबी लक्षात घ्याव्यात तसेच संभाव्य कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने मानवलोक आवश्यक तयारी करून असल्याचे मानवलोकचे कार्यवाहक अनिकेत लोहिया यांनी सांगितले. प्रास्ताविक कॉ. गंगाधरअप्पा बुरांडे स्मृती प्रतिष्ठानचे सचिव ॲड. अजय बुरांडे यांनी केले. सूत्रसंचालन विनायक राजमाने यांनी केले. विशाल देशमुख यांनी आभार मानले.