शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
2
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
3
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
4
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
5
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
6
"ये तो होना ही था..." अरविंदर सिंग लवलींच्या राजीनाम्यानंतर भाजपा नेत्यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
7
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
8
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
9
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
10
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
11
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
12
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
13
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
14
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
15
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
16
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
17
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
18
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
19
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
20
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा

CoronaVirus : बीडचा शुन्य कायम; आणखी चार अहवाल निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2020 3:28 PM

मराठवाड्यातील हिंगोली, औरंगाबाद, उस्मानाबाद, लातूरमध्ये कोरोनाचे रुग्ण

ठळक मुद्देआतापर्यंतचे सर्वच ६४ अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत.

बीड : सध्या मराठवाड्यातील हिंगोली, औरंगाबाद, उस्मानाबाद, लातूरमध्ये कोरोनाचे रुग्ण सापडल्याने सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. आतापर्यंत बीडमध्ये तरी सुदैवाने एकही रुग्ण सापडलेला नाही. शनिवारी पाठविलेले चारही अहवाल निगेटिव्ह आले आहेत. बीडचा शुन्य कायम रहावा, यासाठी लोक हात जोडून आहेत.

बीडमध्ये जिल्हा रुग्णालय व अंबाजोगाई येथे १०० खाटांचा आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आलेला आहे. बाहेरून आलेल्या लोकांना सर्दी, ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास जाणवताच त्यांना आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल केले जाते. स्वॅब घेऊन प्रयोगशाळेत पाठविला जातो. आतापर्यंत ६४ स्वॅब हे पाठविले होते. यात शनिवारच्या चौघांचा समावेश होता. हे सर्व निगेटिव्ह आल्याची माहिती बीडच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीड