शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

नगर परिषद निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:37 IST

परळी : प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यापूर्वीच जाहीर केल्याने परळीनगर परिषदेची निवडणूक कुठल्याही पक्षाची आघाडी न करता स्वबळावर ...

परळी : प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यापूर्वीच जाहीर केल्याने परळीनगर परिषदेची निवडणूक कुठल्याही पक्षाची आघाडी न करता स्वबळावर लढवून परळी नगर परिषदेवर काँग्रेसचा झेंडा फडकवणार असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे शहराध्यक्ष सय्यद हानिफ सय्यद करिम उर्फ बहादूर यांनी केले. काँग्रेस कमिटीच्या परळी शहराध्यक्षपदी नुकतीच सय्यद हानिफ सय्यद करिम उर्फ बहादूर यांची निवड झाली. शहराध्यक्षपदाची जवाबदारी स्वीकारताच शहर काँग्रेस कार्यकर्त्यांची त्यांनी व्यापक बैठक घेतली. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबूराव मुंडे, वसंत मुंडे, प्रकाश देशमुख, विजय प्रसाद अवस्थी, ॲड. संजय रोडे उपस्थित होते.

पत्रकारांशी संवाद साधताना सय्यद हानिफ म्हणाले, राज्यात आघाडी सरकारमध्ये असलो तरी राज्यात पुढे होऊ घातलेल्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढवणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी यापूर्वीच जाहीर केलेले आहे. शहराच्या विविध नागरी प्रश्नांवर लवकरच पालकमंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेस पक्षच भाजपाला सत्तेपासून दूर करू शकतो. पुन्हा एकदा काँग्रेस परळी शहरात जनतेचे कामे करुन गतवैभव आणल्या शिवाय गप्प बसणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

200821\20bed_5_20082021_14.jpg