शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : मतदानानंतर सुप्रिया सुळे थेट अजित पवारांच्या घरी दाखल
3
Baramati Lok Sabha Election 2024 : 'ही चिडचिड खूप काही सांगून जाते...', रोहित पवारांनी दत्तात्रय भरणेंचा व्हिडीओ केला शेअर, म्हणाले...
4
"भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
5
महाराष्ट्राची लढाई बारामतीत होते की काय? संजय राऊतांची मोदी-शाह यांच्यावर टीका
6
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
7
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
8
"वडील गेल्यापासून आई गेली १२ वर्ष...", विलासराव देशमुखांच्या आठवणीत रितेश देशमुख भावुक
9
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
10
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न
11
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
12
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
13
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
14
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
15
१०० वर्षांनी वृषभेत चतुर्ग्रही योग: ५ राशींना वरदान काळ, बंपर फायदा; सुवर्ण संधी, अपार लाभ!
16
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
17
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
19
Ananya Birla : आता वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याची तयारी, संगीतातून ब्रेक; अनन्या बिर्लाची भावूक पोस्ट
20
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण

केजच्या वासुदेव शास्त्रीला मथुरा येथे न्यायालयीन कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2017 12:20 AM

केज (जि. बीड) तालुक्यातील लव्हुरी येथील लालगिरी मठ संस्थानचा मठाधिपती वासुदेव शास्त्री याला गुरूवारी मथुरा येथील मध्यवर्ती जिल्हा न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलीे. मथुरा येथील जिल्हा कारागृहात त्याची रवानगी केली असल्याची माहिती उत्तर प्रदेशातील वृंदावन ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुबोधकुमार सिंग यांनी शुक्रवारी दिली.

ठळक मुद्देउत्तरप्रदेशातील वृंदावन (उत्तरप्रेदश) पोलीस ठाण्यात शिष्य म्हणून सोबत घेऊन गेलेल्या दोन महाराष्ट्रीयन तरुणीवर अतिप्रसंग केल्याप्रकरणी वासुदेव शास्त्रीविरुद्ध गुन्हा . गुरूवारी पीडित दोन्ही तरुणींची वैद्यकीय तपासणी मथुरा येथील जिल्हा महिला रुग्णालयात करण्यात आली.नंतर वासुदेव शास्त्री यास मध्यवर्ती जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते.

केज (जि. बीड) : तालुक्यातील लव्हुरी येथील लालगिरी मठ संस्थानचा मठाधिपती वासुदेव शास्त्री याला गुरूवारी मथुरा येथील मध्यवर्ती जिल्हा न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलीे. मथुरा येथील जिल्हा कारागृहात त्याची रवानगी केली असल्याची माहिती उत्तर प्रदेशातील वृंदावन ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुबोधकुमार सिंग यांनी शुक्रवारी दिली.

उत्तरप्रदेशातील वृंदावन (उत्तरप्रेदश) पोलीस ठाण्यात शिष्य म्हणून सोबत घेऊन गेलेल्या दोन महाराष्ट्रीयन तरुणीवर अतिप्रसंग केल्याप्रकरणी वासुदेव शास्त्रीविरुद्ध बुधवारी वृदांवन पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. गुरूवारी पीडित दोन्ही तरुणींची वैद्यकीय तपासणी मथुरा येथील जिल्हा महिला रुग्णालयात करण्यात आली. त्यानंतर वासुदेव शास्त्री यास मध्यवर्ती जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. पिडीतेच्या नातेवाईकाचा शुक्रवारी मथुरा न्यायालयात इन कॅमेरा जवाब नोंदविण्यात आला आहे. या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. 

उत्तर प्रदेशचे पोलीस लव्हुरीला येणारलव्हुरी येथील लालगिरी मठाची झडती घेण्यासाठी व गावातील काही प्रमुखांचे जवाब नोंदविण्यासाठी उत्तर प्रदेशातील वृंदावन येथील एक पोलीस उपनिरीक्षक आणि २ जमादार असे तिघांचे पथक केज तालुक्यातील लव्हुरी येथे लवकरच पाठवणार असल्याची माहिती वृंदावन पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुबोधकुमार सिंग यांनी लोकमतशी बोलताना दिली.