शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

केजमध्ये भरला मंगळवारचा आठवडे बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:45 IST

केज : लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर केज शहरातील मंगळवार पेठेत मंगळवारचा आठवडे बाजार भरल्याने नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. त्यामुळे ...

केज : लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर केज शहरातील मंगळवार पेठेत मंगळवारचा आठवडे बाजार भरल्याने नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. त्यामुळे कोरोनाच्या काळात थांबलेले जनजीवन पुन्हा पूर्वपदावर येत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

केज शहरातील मंगळवार पेठेत दर मंगळवारी आठवडे बाजार भरतो. या बाजारपेठेत होणाऱ्या आर्थिक उलाढालीवर शेतकरी ,मजूर ,कामगार यांचे आठवडाभराचा घरखर्च चालतो. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आठवडे बाजार बंद केल्याने दोन महिन्याच्या कालावधीत आठवडे बाजार भरले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांनी उत्पादित केलेल्या शेतीमालाची विक्री करता आली नाही. त्यामुळे अनेकांच्या हातचा रोजगार बंद झाला होता. मात्र लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर केज शहरातील मंगळवार पेठेतील मंगळवारचा आठवडे बाजार भरल्याने बाजारात भाजीपाला विक्री करण्यासाठी तालुक्यातील शेतकरी ,भाजीपाला विक्रेत्यांनी सकाळीच बाजारात हजेरी लावली होती. तर खरेदीसाठी नागरिकांनीही गर्दी केली होती. मंगळवारचा आठवडे बाजार भरल्याने ठप्प झालेले जनजीवन पुन्हा पूर्वपदावर येत असल्याचे चित्र दिसून आले.

सामाजिक अंतराची ऐसीतैशी

शहरातील मंगळवार पेठेत आठवडे बाजार सकाळी भरल्याने बाजार करण्यासाठी बाजारात बाजारकरूंनी गर्दी केली होती. मात्र बाजार करताना कोरोना नियमांना बगल दिली जात असल्याचे चित्र दिसून आले. अनेक जण विनामास्क फिरताना व गर्दी करत असताना दिसून आले.

===Photopath===

150621\img_20210615_144826.jpg

===Caption===

केज शहरातील मंगळवार पेठेत दोन महिन्याच्या विश्रांती नंतर भरलेला मंगळवारचा आठवडी बाजार.