शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या बुथ अभियानातून संघटनशक्ती बळकट : राजेंद्र मस्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:31 IST

बीड : सध्या राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे संघटनात्मक काम जोमाने सुरु आहे. प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील बुथ रचना पुनर्गठित करून ...

बीड : सध्या राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे संघटनात्मक काम जोमाने सुरु आहे. प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील बुथ रचना पुनर्गठित करून एका ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन करण्याचे काम प्रदेश पातळीवर सुरु आहे. याच अनुषंगाने रविवारी भारतीय जनता पक्ष बीड विधानसभा मतदारसंघाच्या ग्रामीण भागातील बुथप्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख यांची बैठक जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

यावेळी राजेंद्र मस्के म्हणाले की, बीड जिल्हा हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. स्व. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या बळावर अनेकदा प्रस्थापितांना धूळ चारण्याचे काम केले. बीड मतदारसंघ भाजप-शिवसेना महायुतीमध्ये शिवसेनेकडे असायचा. या मतदार संघातील मतदारांचा कौल हिंदुत्व विचारसरणीकडे कायम झुकलेला आहे. म्हणूनच लोकसभा उमेदवार खासदार प्रीतम मुंडे यांना या मतदार संघातून आघाडी मिळाली आहे. आज या मतदारसंघात भाजपचा जनाधार वाढलेला आहे. आता बुथ रचनेच्या माध्यमातून प्रत्येक बुथवर भाजपचा सच्चा कार्यकर्ता प्रशिक्षित करून ३० लोकांची बुथ कमिटी सज्ज होत आहे, असे ते म्हणाले.

या बैठकीला ॲड. सर्जेराव तांदळे, नवनाथ अण्णा शिराळे, चंद्रकांत फड, विजयकुमार पालसिंगकर, प्रा. देविदास नागरगोजे, सलीम जहांगीर, अजय सवाई, संध्या राजपूत, ॲड. संगीता धसे यांच्यासह बुथप्रमुख व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस सर्जेराव तांदळे म्हणाले की, बीड मतदार संघामध्ये भाजपची ताकद आणि कार्यकर्त्यांची फौज खूप मोठी आहे. अनेक निवडणुकांच्या माध्यमातून सिद्ध झाले आहे. भाजपचा हक्काचा आमदार करण्याची संधी चालून येत आहे. सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम केले तर निश्चितच राजेंद्र मस्केंच्या रूपाने आपल्या हक्काचा आमदार आपण विजयी करू शकतो.

===Photopath===

070321\072_bed_13_07032021_14.jpeg

===Caption===

बीड विधानसभा मतदारसंघ ग्रामीण भागातील बूथप्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख यांची बैठक जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.