शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

सरपंचांची 'बोगस' सही! केजमध्ये टेंडर प्रक्रियेत मोठी फसवणूक; महिला सरपंचाची पोलिसांत धाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 20:06 IST

केजमध्ये महिला सरपंचाचा आक्रमक पवित्रा; दोषींविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची मागणी

 

- मधुकर सिरसट केज (बीड): तालुक्यातील दहिफळ (वडमाऊली) ग्रामपंचायतीमध्ये निविदा प्रक्रियेसाठी चक्क महिला सरपंचाची बोगस सही करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सरपंचांना कोणतीही कल्पना न देता करण्यात आलेल्या या बनावटगिरीमुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी सरपंच डॉ. अनिता शशिकांत गदळे यांनी पोलीस निरीक्षकांकडे दोषींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

नेमका प्रकार काय?दहिफळ (वड) ग्रामपंचायत अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत डी.पी.डी.सी. निधीतून शाळा खोलीचे बांधकाम मंजूर झाले होते. या कामाच्या निविदा प्रक्रियेसाठी सुशिक्षित बेरोजगार अभियंता प्रिती हरिदास तांबडे (रा. शिरूर घाट) यांनी कागदपत्रे सादर केली. मात्र, या प्रक्रियेत सरपंचांना विश्वासात न घेता चक्क त्यांच्या स्वाक्षरीची तोतयेगिरी करून निविदा राबवण्यात आली, असा आरोप करण्यात आला आहे.

महिला सरपंचाचा आक्रमक पवित्राआपल्या अधिकारांवर गदा आणून शासकीय निधीचा गैरवापर करण्याच्या उद्देशानेच ही फसवणूक करण्यात आली असल्याचे सरपंच डॉ. अनिता गदळे यांनी म्हटले आहे. त्यांनी आ. नमिता मुंदडा, जिल्हाधिकारी, आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची विनंती केली आहे. बोगस सही करणारी व्यक्ती आणि त्यांना भाग पाडणारे सूत्रधार यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आल्याने बोगसगिरी करणाऱ्यांचे धाबे दनाणले आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Sarpanch's forged signature: Tender fraud exposed; police complaint filed.

Web Summary : A Dahifal Sarpanch discovered her signature was forged during a tender process for school construction. She alleges fraud and misuse of government funds, demanding a police investigation and action against those responsible for the forgery.
टॅग्स :Beed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याBeedबीडgram panchayatग्राम पंचायत