शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

१ गुंठा जमिनीसाठी सख्खे भाऊ झाले पक्के वैरी; दोन गटात तुंबळ हाणामारी, ६ जणांवर गुन्हे दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 19:38 IST

भाऊबंदकीच्या वादात जमिनीचे छोटे तुकडे मिळवताना कुटुंबातील प्रेम हरवत चालले आहे का?

केज (जि. बीड): तालुक्यातील डिघोळअंबा शिवारातील सर्व्हे नं. २८३ मधील अवघ्या १ गुंठ्याच्या भूखंडासाठी दोन सख्ख्या भावांमध्ये रक्ताचा संघर्ष झाला आहे. जमिनीच्या वादातून दोन गट आमनेसामने आल्याने लोखंडी पाईप आणि लाकडी काठ्यांनी एकमेकांवर हल्ला चढवला. या तुंबळ हाणामारीत दोन्ही गटाचे ४ जण गंभीर जखमी झाले असून, युसूफ वडगाव पोलिसांनी परस्परविरोधी तक्रारीवरून दोन्ही कुटुंबातील ६ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.

दोन्ही गटाचे सदस्य जखमीसोमवारी (दि. १६) घुंडरे कुटुंबातील हा वाद विकोपाला गेला. यात एका गटाचे रोहिदास रामभाऊ घुंडरे आणि त्यांची पत्नी आशाबाई, तर दुसऱ्या गटाचे संभाजी रामभाऊ घुंडरे आणि त्यांचा मुलगा विजय हे चौघे जण जखमी झाले. जखमींवर अंबाजोगाई येथील 'स्वाराती' रुग्णालयात उपचार सुरू असल्यामुळे फिर्याद देण्यास उशीर झाला. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल होताच वेगाने हालचाली केल्या.

अख्खं कुटुंब पोलीस कोठडीतसहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सहाही आरोपींना अटक करून मंगळवारी केज न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने या सहाही जणांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अवघ्या १ गुंठ्याच्या तुकड्यासाठी आता दोन्ही भावांची कुटुंबे पोलीस कोठडीची हवा खात असून, गावात या घटनेची मोठी चर्चा सुरू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Land Dispute Turns Brothers into Enemies; Six Arrested After Fight

Web Summary : A land dispute over one guntha (small land parcel) in Beed district turned brothers into foes. A violent clash injured four, leading to six arrests. The families are now in police custody.
टॅग्स :Beed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याBeedबीड