शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

बीड एसीबीचा मोठा दणका; लाच मागितल्याने परळीचा तहसीलदार व्यंकटेश मुंडे ताब्यात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 15:19 IST

लाचेची मागणी झाली असल्याचा पुरावा मिळाल्यानंतर, एसीबीच्या पथकाने सापळा रचून कारवाई केली.

बीड : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी जिल्ह्यात मोठी कारवाई करत परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांना ताब्यात घेतले आहे. तक्रारदाराकडे 'ऐपतीचे प्रमाणपत्र' देण्यासाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून, महसूल विभागात या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

एका तक्रारदाराला आपल्या कामासाठी ऐपतीचे प्रमाणपत्र हवे होते. हे प्रमाणपत्र देण्यासाठी तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी सुरुवातीला ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती ही रक्कम २० हजार रुपये देण्याचे निश्चित झाले. मात्र, व्यवहार ठरल्यानंतर तहसीलदार मुंडे यांना तक्रारदाराच्या हालचाली आणि वर्तनावर संशय आला. संशयामुळे त्यांनी प्रत्यक्ष पैसे स्वीकारण्यास टाळाटाळ केली. 

लाचेची मागणी झाली असल्याचा पुरावा मिळाल्यानंतर, एसीबीच्या पथकाने सापळा रचून कारवाई केली. लाचेची मागणी करणे हा देखील भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा असल्याने, शुक्रवारी त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. चालू वर्षातील ही जिल्हयातील सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. ही धडक कारवाई एसीबीचे उपअधीक्षक सोपान चिट्टमपल्ले आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, तहसील कार्यालयातील इतर आर्थिक व्यवहारांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Parli Tehsildar Arrested for Bribery; ACB Action in Beed

Web Summary : Parli Tehsildar Venkatesh Munde was arrested by Beed ACB for demanding a bribe for an income certificate. Initially demanding ₹50,000, it was negotiated to ₹20,000. ACB laid a trap after evidence emerged. An investigation is underway.
टॅग्स :Beed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग