शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

'आज पुन्हा पोरका झालो!' अजितदादांच्या निधनाने धनंजय मुंडेंना अश्रू अनावर; वडिलांसमान सावली हरपल्याची हळहळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 12:32 IST

Ajit Pawar Death: "धनंजय वेळेवर ये बरं का..." आता हा शब्द पुन्हा ऐकायला मिळणार नाही; मुंडेंनी व्यक्त केल्या भावना

परळी: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाचे वृत्त समजताच त्यांचे खंदे समर्थक आणि परळीचे आमदार धनंजय मुंडे यांना प्रचंड धक्का बसला आहे. "आज मी पुन्हा पोरका झालो," अशा शब्दांत मुंडेंनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली असून, ते तातडीने परळीहून बारामतीकडे रवाना झाले आहेत.

वडील गेल्यानंतरचा आधार हरपलाअजित पवार आणि धनंजय मुंडे यांचे नाते केवळ राजकीय नव्हते. वडील पंडितअण्णा मुंडे यांच्या निधनानंतर अजितदादांनी वडिलांप्रमाणे आधार दिला होता, अशा भावना धनंजय मुंडेंनी व्यक्त केल्या. आपल्या फेसबुक पोस्टमध्ये मुंडे म्हणतात, "माझे वडील गेल्यानंतर दादांनी मला वडील नसल्याचे कधी जाणवू दिले नाही. आमचे राजकीय अस्तित्व त्यांच्याच जीवावर होते. आजही असे वाटते की, आत्ता दादांचा फोन येईल आणि म्हणतील, 'धनंजय वेळेवर ये बरं का!'"

विकासाचा बुलंद आवाज शांत महाराष्ट्राच्या विकासाचे स्वप्न उराशी घेऊन भल्या पहाटे कामाला लागणारा नेता आज महाराष्ट्राला स्तब्ध करून निघून गेला, अशा शब्दांत मुंडेंनी दादांच्या कार्यपद्धतीचा गौरव केला. "वेळेचे नियोजन आणि शिस्त यातून विकासाचा दरारा उभा करणारे दादा आम्हा सर्वांना दुःखाच्या छायेत सोडून गेले आहेत," असेही त्यांनी नमूद केले. धनंजय मुंडे यांच्या या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे. बीड जिल्हा आणि राज्यासाठी ही कधीही न भरून निघणारी हानी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Dhananjay Munde heartbroken by Ajit Pawar's death, feels orphaned again.

Web Summary : Dhananjay Munde devastated by Ajit Pawar's sudden demise, feels orphaned. Pawar's support after his father's death was immense. Munde expressed deep sorrow, remembering Pawar's leadership and impact on Maharashtra's development.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारDhananjay Mundeधनंजय मुंडेBeedबीड