शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

‘समृद्ध जीवन’ घोटाळ्यात आरोपी वाढणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2021 11:22 IST

जादा व्याजाचे आमिष दाखवून ठेवीदारांना कोट्यवधी रुपयांना गंडा घालणाऱ्या समृद्ध जीवन मल्टीस्टेटविरुद्ध ३० ऑगस्ट २०१८ रोजी बीड शहर ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता.

बीड : समृद्ध जीवन मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह घोटाळ्याचा मास्टरमाईंड महेश मोतेवार (५३) सध्या बीड शहर पोलिसांच्या कोठडीत आहे. या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून आरोपींची संख्या देखील वाढण्याची शक्यता आहे. बीड शहर पोलिसांनी समृद्ध जीवनच्या संचालक मंडळांची माहिती मागवली आहे.

जादा व्याजाचे आमिष दाखवून ठेवीदारांना कोट्यवधी रुपयांना गंडा घालणाऱ्या समृद्ध जीवन मल्टीस्टेटविरुद्ध ३० ऑगस्ट २०१८ रोजी बीड शहर ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. मूळ तक्रारीत समृद्ध जीवनचा संचालक महेश किसन मोतेवार, प्रतिनिधी सुनीता किसन थोरात, शशिकांत रवींद्र काळकर या तिघांचा आरोपींत समावेश आहे. तीन वर्षांत सक्षम यंत्रणेकडे तपास नसल्याने शहर पोलीस यातील एकालाही अटक करू शकले नाहीत. दरम्यान, १७ रोजी महेश मोतेवारला गुजरातच्या राजकोट मध्यवर्ती कारागृहातून ताब्यात घेत बीडला आणले. सध्या तो पोलीस कोठडीत आहे.   

सुरुवातीला पाच कोटी रुपयांचा अपहार झाल्याचे तक्रारीत नमूद होते; पण पोलिसांच्या तपासात आतापर्यंत अडीच हजार ठेवीदारांची २५ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर  आले आहे. 

महेश मोतेवारकडे चौकशी सुरू आहे. मात्र, या प्रकरणाला तीन वर्षे उलटून गेली आहेत. त्यामुळे पुरावे गोळा करण्याला प्राधान्य राहणार आहे. गुंतवणूकदारांनी पुढे येऊन तपासासाठी पुरावे देऊन सहकार्य करावे.    - रवी सानप, पोलीस निरीक्षक, बीड 

टॅग्स :fraudधोकेबाजीBeed policeबीड पोलीस